२०२२ च्या महिला आशिया चषक स्पर्धेसाठी आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनकडून भारताची निवड
Updated On : Feb 28, 2020 10:20 AM | Category : क्रीडा

२०२२ च्या महिला आशिया चषक स्पर्धेसाठी आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनकडून भारताची निवड
-
आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनकडून २०२२ च्या महिला आशिया चषक स्पर्धेसाठी भारताची निवड
घोषणा
-
महिला समिती, आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन
उद्देश
-
जास्तीत जास्त खेळाची जाहिरात करणे
समिती आयोजन ठिकाण
-
क्वालालंपूर , मलेशिया
इतर प्रतिस्पर्धी उमेदवार
-
चीन
-
तैवान
-
उझबेकिस्तान
भारत: नियोजित ठिकाणे
-
डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम
-
ट्रान्स स्टॅडिया अरेना
-
फातोर्डा स्टेडियम
यजमानपद पार्श्वभूमी
-
महिलांच्या खेळ विकासासाठी भारताची कटिबद्धता
भारत: गत आयोजन
-
२०१६ मधील १६ वर्षांखालील आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन स्पर्धा
-
२०१७ मधील १७ वर्षांखालील फिफा वर्ल्ड कप
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.