महिला ट्वेंटी -२० विश्वचषक स्पर्धा २०२० विजेता: ऑस्ट्रेलिया

Date : Mar 11, 2020 06:08 AM | Category : क्रीडा
महिला ट्वेंटी -२० विश्वचषक स्पर्धा २०२० विजेता: ऑस्ट्रेलिया
महिला ट्वेंटी -२० विश्वचषक स्पर्धा २०२० विजेता: ऑस्ट्रेलिया Img Src (NDTV Sports)

महिला ट्वेंटी -२० विश्वचषक स्पर्धा २०२० विजेता: ऑस्ट्रेलिया

 • ऑस्ट्रेलिया महिला ट्वेंटी -२० विश्वचषक स्पर्धा २०२० चा विजेता

ठिकाण

 • मेलबर्न, ऑस्ट्रेलिया

वेचक मुद्दे

 • महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ट्वेंटी -२० विश्वचषक चषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला

 • भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला

ट्वेंटी -२० स्पर्धांबाबत थोडक्यात

प्रथम सुरुवात

 • सर्वप्रथम २००३ मध्ये सुरु

ठिकाण

 • इंग्लंड

सामना कालावधी

 • टी -२० सामना ९० मिनिटांत पूर्ण होतो

 • डावांदरम्यान १० मिनिटांचा ब्रेक असतो

स्पर्धा आयोजन

 • टी -२० स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (International Cricket Council - ICC) आयोजित

 • २ वर्षातून एकदा आयोजन

ICC बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

 • ICC म्हणजेच International Cricket Council

 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद

विशेषता

 • क्रिकेट सामन्यांसाठीचे प्रशासकीय मंडळ म्हणून कार्य करते

स्थापना

 • १९०९

आयोजित कार्यक्रम

 • ICC टी -२० विश्वचषक

 • महिला क्रिकेट विश्वचषक

 • ICC चॅम्पियन्स ट्रॉफी

 • १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.