कमल, साथियानला 'वर्ल्ड टूर हंगेरियन ओपन'मध्ये रौप्यपदक

Date : Feb 26, 2020 09:38 AM | Category : क्रीडा
कमल, साथियानला 'वर्ल्ड टूर हंगेरियन ओपन'मध्ये रौप्यपदक
कमल, साथियानला 'वर्ल्ड टूर हंगेरियन ओपन'मध्ये रौप्यपदक Img Src (Olympic Channel)

कमल, साथियानला 'वर्ल्ड टूर हंगेरियन ओपन'मध्ये रौप्यपदक

  • 'वर्ल्ड टूर हंगेरियन ओपन'मध्ये कमल, साथियानला रौप्यपदक

ठिकाण

  • बुडापेस्ट, हंगेरी

वेचक मुद्दे

  • भारतीय पुरुष दुहेरीत अचंता शरथ कमल आणि ज्ञानसेकर साथियान या जोडीला पुरुष दुहेरी प्रकारात रौप्यपदक

  • आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या ( International Table Tennis Federation - ITTF) वर्ल्ड टूर हंगेरियन ओपन स्पर्धेत पदक

विजेते

  • बेनेडिक्ट डूडा (जर्मनी)

  • पॅट्रिक फ्रान्झिस्का (जर्मनी)

विशेषता

  • शरथ कमलने स्पर्धेत पदक जिंकण्याची दुसरी वेळ

स्पर्धा निकाल

पुरुष एकेरी

  • टोमोकॅझू हरिमोटो (जपान)

महिला एकेरी

  • मीमा इटो (जपान)

पुरुष दुहेरी

  • बेनेडिक्ट डूडा (जर्मनी)

  • पॅट्रिक फ्रान्झिस्का (जर्मनी)

महिला दुहेरी

  • मीयू हिरानो (जपान)

  • कासुमी इशिकावा (जपान)

'हंगेरियन ओपन' स्पर्धेबाबत थोडक्यात

स्थापना

  • २०१०

आयोजन

  • बुडापेस्ट, हंगेरी

सुरुवात

  • २०१५

सद्यस्थिती

  • ITTF वर्ल्डचा एक भाग

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.