६८ व्या अखिल भारतीय पोलिस अॅथलेटिक चँपियनशिपला हरियाणामध्ये प्रारंभ
भानू (पंचकुला जिल्हा, हरियाणा)
३ ते ७ मार्च २०२० (५ दिवसीय)
श्री. किरेन रिजीजू (केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री)
इंडो-तिबेट सीमा पोलीस (Indo-Tibetan Border Police - ITBP) प्राथमिक प्रशिक्षण केंद्र
६८ वी
ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्या १० मध्ये स्थान मिळवून देण्याचे ध्येय
बलस्थानाबाबत साहसी व क्रीडा उपक्रमांना चालना देण्याचे ITBP चे प्रयत्न
ITBP कडून खेळांच्या संचालनासाठी नोडल एजन्सी बनवण्याचे प्रयत्न
देशभरातील २४४ भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India - SAI) प्रशिक्षण केंद्रांवर
सरकारमार्फत सैन्यात क्रीडा प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्याचे प्रयत्न
केंद्र सरकारच्या काही SAI विस्तार बाबी राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याचे प्रयत्न
SAI आता राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रांवर अधिक लक्ष केंद्रित करणार
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.