कनिष्ठ पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा, २०२१ आयोजक: भारत
Updated On : Feb 29, 2020 15:10 PM | Category : क्रीडा

कनिष्ठ पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा, २०२१ आयोजक: भारत
-
भारत करणार कनिष्ठ पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा, २०२१ चे आयोजन
घोषणा
-
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ
ठिकाण
-
लॉसन, स्वित्झर्लंड
स्पर्धा आयोजक
-
भारत
वेचक बाबी
-
२०१६ मध्ये पार पडलेल्या प्रतिष्ठित स्पर्धेनंतर भारतात दुसऱ्यांदा आयोजन
'आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघा'बाबत थोडक्यात
स्थापना
-
७ जानेवारी १९२४
मुख्यालय
-
लॉसन, स्वित्झर्लंड
मुख्य कार्यकारी अधिकारी
-
थिअरी वेल
सहयोगी सदस्य
-
१३७
'भारतीय हॉकी'बाबत थोडक्यात
मुख्यालय
-
दिल्ली
स्थापना
-
२० मे २००९
अध्यक्ष
-
मोहम्मद मुश्ताक अहमद
संलग्नता
-
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.