पहिल्या खेलो इंडिया हिंवाळी खेळ स्पर्धा काश्मीरमधील गुलमर्ग येथे सुरू

Date : Mar 09, 2020 06:18 AM | Category : क्रीडा
पहिल्या खेलो इंडिया हिंवाळी खेळ स्पर्धा काश्मीरमधील गुलमर्ग येथे सुरू
पहिल्या खेलो इंडिया हिंवाळी खेळ स्पर्धा काश्मीरमधील गुलमर्ग येथे सुरू Img Src (Jammu & Kashmir Sports Council)

पहिल्या खेलो इंडिया हिंवाळी खेळ स्पर्धा काश्मीरमधील गुलमर्ग येथे सुरू

  • काश्मीरमधील गुलमर्ग येथे पहिल्या खेलो इंडिया हिंवाळी खेळ स्पर्धा सुरू

विशेषता

  • पहिल्यांदाच अशा प्रकारच्या हिंवाळी खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे

ठिकाण

  • गुलमर्ग, काश्मीर

कालावधी

  • ७ ते ११ मार्च २०२० (५ दिवसीय)

उद्घाटन

  • श्री. किरेन रिजिजू (केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्री)

खेळ आयोजन

  • गुलमर्ग येथे दरवर्षी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करणे विचाराधीन

वेचक मुद्दे

  • आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानदंडांवर आधारित प्रशिक्षण अकादमी स्थापन करणे अपेक्षित आहे

  • अकादमीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांकडून खेळाडूंना प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे

परिसंवाद आयोजन

  • शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय गदौरा, गांदरबलच्या वतीने आयोजन कार्य

युवा सक्रिय सहभाग: समाविष्ट बाबी

  • एकता

  • जातीय सलोखा

  • राष्ट्रीय एकात्मता

  • Fit इंडिया प्रचार

'खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा'बाबत थोडक्यात

पूर्व नाव

  • खेलो इंडिया स्कूल गेम्स

आयोजन कालावधी

  • दरवर्षी जानेवारीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते

कार्यक्रम: प्रथम आवृत्ती

  • २०१८

कार्यक्रम: अलीकडील आवृत्ती

  • २०२०

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.