सानिया मिर्झाला होबार्ट येथील महिला दुहेरीच्या डब्ल्यूटीए (WTA) आंतरराष्ट्रीय करंडकाचे विजेतेपद

Date : Jan 21, 2020 11:35 AM | Category : क्रीडा
सानिया मिर्झाला होबार्ट येथील महिला दुहेरीच्या डब्ल्यूटीए (WTA) आंतरराष्ट्रीय करंडकाचे विजेतेपद
सानिया मिर्झाला होबार्ट येथील महिला दुहेरीच्या डब्ल्यूटीए (WTA) आंतरराष्ट्रीय करंडकाचे विजेतेपद Img Src (Telangana Today)

सानिया मिर्झाला होबार्ट येथील महिला दुहेरीच्या डब्ल्यूटीए (WTA) आंतरराष्ट्रीय करंडकाचे विजेतेपद

  • होबार्ट येथील महिला दुहेरीच्या डब्ल्यूटीए (WTA) आंतरराष्ट्रीय करंडकाचे विजेतेपद सानिया मिर्झाला

ठिकाण

  • होबार्ट

खेळ जोडीदार

  • नाडिया किचेनोक

अंतिम फेरी प्रतिस्पर्धी

  • शुआई पेंग व शुई झांग

आवृत्ती

  • २६ वी

वेचक मुद्दे

  • ऑलिम्पिक वर्षात सानियाकडून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत चांगली सुरुवात

  • सानियाचे ४२ वे WTA दुहेरीचे जेतेपद

  • २००७ ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय करंडक स्पर्धेनंतर प्रथम जेतेपद

 २०१९ होबार्ट इंटरनॅशनल बाबत थोडक्यात

विशेषता

  • महिला टेनिस स्पर्धा

  • २०१९ WTA टूरच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा भाग

आयोजन

  • मैदानी हार्ड कोर्टवर

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.