जसप्रीत बुमराह पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित

Date : Jan 13, 2020 11:53 AM | Category : क्रीडा
जसप्रीत बुमराह पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित
जसप्रीत बुमराह पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित Img Src (sportskeeda.com)

जसप्रीत बुमराह पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित

  • २०१८-१९ सालाकरिता पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित झाला जसप्रीत बुमराह

पुरस्कार वितरण ठिकाण

  • मुंबई

बीसीसीआय (BCCI) वार्षिक पुरस्कार

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (Board of Control for Cricket in India - BCCI) सन्मान

  • सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून गौरव 

जसप्रीत बुमराह बद्दल थोडक्यात

उल्लेखनीय कामगिरी

  • सध्या जगातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या यादीत प्रथम क्रमांकाचे स्थान

वेचक मुद्दे

  • जानेवारी २०१८ मध्ये भारताच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍यादरम्यान बुमराहचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण

  • दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये ५ बळी टिपण्याची किमया

  • हा टप्पा गाठणारा तो पहिला आणि एकमेव आशियाई गोलंदाज

  • आत्तापर्यंत ५८ एकदिवसीय सामन्यांत १०३ बळी

  • कसोटी क्रिकेटमध्ये ६२ बळी

इतर पुरस्कार

पॉली उम्रीगर पुरस्कार (महिला गट)

  • पूनम यादव

कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार

  • कृष्णम्माचारी श्रीकांत

  • अंजूम चोपडा

दिलीप सरदेसाई पुरस्कार

  • चेतेश्वर पुजारा

  • २०१८-१९ या कालावधीत कसोटीत सर्वाधिक धावांकरिता पुरस्कार

  • ८ कसोटी सामन्यांमध्ये ५२.०७  च्या सरासरीने ६७७ धावा

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण (पुरुष गट)

  • मयंक अगरवाल

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण (महिला गट)

  • शेफाली वर्मा

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.