महाराष्ट्र केसरी, २०२०: हर्षवर्धन सदगीर
Updated On : Jan 09, 2020 15:01 PM | Category : क्रीडा

महाराष्ट्र केसरी, २०२०: हर्षवर्धन सदगीर
-
हर्षवर्धन सदगीर ठरला २०२० चा महाराष्ट्र केसरी
ठिकाण
-
शिवछत्रपती क्रीडा संकुल
-
बालेवाडी, पुणे
कालावधी
-
३-७ जानेवारी २०२०
आवृत्ती
-
६३ वी
प्रतिस्पर्धी
-
शैलेश शेळके (लातूर)
स्पर्धा आयोजन
-
महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटना
पहिली आवृत्ती
-
१९६१
सहभागी
-
सुमारे १० विविध कुस्ती गट
-
९०० कुस्तीगीर
वजनी गट
-
५७ कि.ग्रा.
-
६१ कि.ग्रा
-
६५ कि.ग्रा.
-
७० कि.ग्रा.
-
७४ कि.ग्रा.
-
७९ कि.ग्रा.
-
८६ कि.ग्रा.
-
९२ कि.ग्रा.
-
९७ कि.ग्रा.
-
महाराष्ट्र केसरी (८६ ते १२५ किलो)
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.