Trending Topics
Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)
Current Affairs in Marahti (चालू घडामोडी)
मेटन चषकात अपूर्वी चंदेला, दिव्यंशसिंग पनवार यांना सुवर्णपदक
१० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण
अंतिम गुणसंख्या २५१.४
दुसरी भारतीय खेळाडू अंजुम मौदगिलला त्याच स्पर्धेत २२९ अंतिम गुणांसह कांस्यपदकावर समाधान
पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये
२४९.७ अंतिम गुणसंख्या
दीपक कुमारला २२८ गुणांसह कांस्यपदक
खाजगी स्पर्धा
कित्येक नेमबाज स्वतःहून सहभागी
आंतरराष्ट्रीय स्पर्धांपूर्वी अनुभव मिळविण्यासाठी प्रयत्नशील
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.