महिला राष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेत राखी हलदरला सुवर्णपदक

Date : Feb 07, 2020 09:16 AM | Category : क्रीडा
महिला राष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेत राखी हलदरला सुवर्णपदक
महिला राष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेत राखी हलदरला सुवर्णपदक Img Src (News On AIR)

महिला राष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेत राखी हलदरला सुवर्णपदक

 • राखी हलदरला महिला राष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्णपदक

ठिकाण

 • कोलकाता

आवृत्ती

 • ३५ वी

वजनी गट

 • ६४ किलो

कामगिरी: ठळक बाबी

 • क्लीन अँड जर्कमध्ये ११७ किलो व स्नेचमध्ये ९३ किलो वजन उचलून पदक

प्रतिस्पर्धी

 • हरजिंदर कौर, चंदीगड

राखी हलदर बाबत थोडक्यात

राज्य

 • पश्चिम बंगाल

 • रेल्वे कर्मचारी

कामगिरी 

 • ऑलिम्पिक पात्रता यादीत १९ व्या स्थानावर झेप

 • कतार आंतरराष्ट्रीय चषक स्पर्धेत सर्वोत्तम २१८ किलोसह ब्राँझपदक

 • २०१९ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत २१४ किलो वजन उचलून सुवर्णपदक

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.