राष्ट्रीय हिवाळी खेळ होणार गुलमर्ग येथे

Date : Feb 13, 2020 09:05 AM | Category : क्रीडा
राष्ट्रीय हिवाळी खेळ होणार गुलमर्ग येथे
राष्ट्रीय हिवाळी खेळ होणार गुलमर्ग येथे Img Src (Indiatimes.com)

राष्ट्रीय हिवाळी खेळ होणार गुलमर्ग येथे

 • गुलमर्ग येथे होणार राष्ट्रीय हिवाळी खेळ

ठिकाण

 • गुलमर्ग

कालावधी

 • ५ दिवसीय

आयोजन

 • खेलो इंडिया अंतर्गत

ठळक बाबी

 • पर्यटन विभागाकडून रोड शोच्या माध्यमातून कार्यक्रमाविषयी व्यापक प्रसिद्धी करण्याचे प्रयोजन

 • राष्ट्रीय हिवाळी खेळांमध्ये ४ विभागांतर्गत ३० स्पर्धा होणार

समावेश

 • स्नोबोर्डिंग

 • स्नो-शो

 • हीम सायकलिंग

 • क्रॉस-कंट्री

 • स्नो स्कीइंग

'खेलो इंडिया' बाबत थोडक्यात

प्रथम आयोजन

 • २०१८

ठिकाण

 • दिल्ली

मुख्य उद्दिष्ट

 • संपूर्ण भारतभरातील तळागाळाच्या पातळीवरील प्रतिभेचा शोध घेणे

गुण ग्राहकता समिती

 • प्रतिभा ओळख कार्य

खेळाडू: शिष्यवृत्ती

 • ८ वर्षांसाठी ५ लाख

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.