१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२० बांगलादेशने प्रथमच जिंकला

Date : Feb 11, 2020 04:34 AM | Category : क्रीडा
१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२० बांगलादेशने प्रथमच जिंकला
१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२० बांगलादेशने प्रथमच जिंकला Img Src (Scroll.in)

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२० बांगलादेशने प्रथमच जिंकला

  • बांगलादेशने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२० प्रथमच जिंकला

ठिकाण

  • दक्षिण आफ्रिका

स्पर्धा कालावधी

  • १७ जानेवारी २०२० ते ९ फेब्रुवारी २०२०

आयोजक

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (International Cricket Council - ICC)

प्रतिस्पर्धी

  • भारत

ठळक बाबी

  • बांगलादेशचे ऐतिहासिक प्रथम जेतेपद

ऐतिहासिक पार्श्वभूमी

प्रथम १९ वर्षाखालील विश्वचषक आयोजन

  • १९९८

आवृत्ती

  • द्वैवार्षिक

भारत कामगिरी

  • आतापर्यंत ४ वेळा विजेता

ICC बाबत थोडक्यात

विशेषता

  • क्रिकेट प्रशासकीय संस्था

स्थापना

  • १९०९

मुख्यालय

  • दुबई

सध्याचे चेअरमन

  • शशांक मनोहर

संस्थापक देश

  • इंग्लंड

  • ऑस्ट्रेलिया

  • दक्षिण आफ्रिका

स्पर्धा आयोजन

  • क्रिकेट विश्वचषक

  • आयसीसी टी - २० विश्वचषक

कार्ये

  • विविध सामन्यांसाठी पंच नेमणूक

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे मानक ठरवणे

  • सामना फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराविरूद्ध समन्वय

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.