२०२० च्या टोकियो ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य: युनायटेड बाय इमोशन

Date : Feb 19, 2020 06:03 AM | Category : क्रीडा
२०२० च्या टोकियो ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य: युनायटेड बाय इमोशन
२०२० च्या टोकियो ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य: युनायटेड बाय इमोशन Img Src (The Indian Express)

२०२० च्या टोकियो ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य: युनायटेड बाय इमोशन

  • 'युनायटेड बाय इमोशन' चा २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य म्हणून स्वीकार

ठिकाण

  • टोकियो

उन्हाळी स्पर्धा ठिकाण

  • न्यू नॅशनल स्टेडियम (टोकियो)

कालावधी

  •  २४ जुलै ते ९ ऑगस्ट

उद्देश

  • खेळाच्या सामर्थ्यावर जोर देऊन विविध प्रकारच्या पार्श्वभूमीतील लोकांना एकत्र आणणे

  • मतभेदांपलीकडील मार्गाने जोडण्याची आणि उत्सव साजरा करण्याची परवानगी देणे

घोषणा

  •  टोकियो २०२० आयोजन समिती

ब्रीदवाक्य

  • युनायटेड बाय इमोशन (United by Emotion)

फायदे

  • सार्वत्रिक मूल्ये आणि खेळाची एकसंध शक्ती प्रतिबिंबित

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.