गोवा २०२० राष्ट्रीय खेळांमध्ये रुबिगुलाचे शुभंकर म्हणून अनावरण

Date : Feb 01, 2020 09:52 AM | Category : क्रीडा
गोवा २०२० राष्ट्रीय खेळांमध्ये रुबिगुलाचे शुभंकर म्हणून अनावरण
गोवा २०२० राष्ट्रीय खेळांमध्ये रुबिगुलाचे शुभंकर म्हणून अनावरण Img Src (Mysuru Today)

गोवा २०२० राष्ट्रीय खेळांमध्ये रुबिगुलाचे शुभंकर म्हणून अनावरण

  • रुबिगुलाचे गोवा २०२० राष्ट्रीय खेळांमध्ये शुभंकर म्हणून अनावरण

ठिकाण

  • गोवा

कालावधी

  • २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२०

वेचक मुद्दे

  • रुबीगुला या फ्लेम-थ्रोटेड बुलबुल पक्ष्याचे अधिकृत शुभंकर म्हणून अनावरण

  • फ्लेम-थ्रोटेड-बुलबुल गोव्याचा राज्य पक्षी

उद्देश

  • राष्ट्रीय खेळांबद्दल लोकांमध्ये आवड निर्माण करणे

ठळक बाबी

  • शुभंकरामध्ये गोवा आणि गोवास्थित लोकांचे सर्वोत्तम घटक आणि वैशिष्ट्ये समाविष्ट

  • खेळांकरिता राज्यात जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा

  • खेळांसाठी जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा तयार

  • त्याचा फायदा राज्यातील खेळाडूंना होणे अपेक्षित

  • राज्य क्रीडा संस्कृतीत आत्मविश्वास निर्माण होणे अपेक्षित

सहभाग

  • ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश

  • १२,००० हून अधिक क्रीडापटू

  • अधिकारी

आयोजन

  • गोव्यातील २४ ठिकाणी ३७ क्रीडा विषयांवर स्पर्धा

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.