टोकियो ऑलिम्पिकमुळे जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचे २०२२ मध्ये पुनर्नियोजन

Updated On : Apr 04, 2020 15:50 PM | Category : क्रीडाटोकियो ऑलिम्पिकमुळे जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचे २०२२ मध्ये पुनर्नियोजन
टोकियो ऑलिम्पिकमुळे जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचे २०२२ मध्ये पुनर्नियोजन Img Src (Telangana Today)

टोकियो ऑलिम्पिकमुळे जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचे २०२२ मध्ये पुनर्नियोजन 

 • जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचे टोकियो ऑलिम्पिकमुळे २०२२ मध्ये पुनर्नियोजन

वेचक मुद्दे

 • जागतिक अ‍ॅथलेटिक्सच्या पुनर्नियोजनाला जपानी संयोजक आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (International Olympic Committee - IOC) कडून पाठिंबा दर्शवण्यात आला आहे

ठळक बाबी

 • २०२१ मध्ये होणारी जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२ मध्ये पुनर्नियोजित करण्यात आली आहे

 • टोकियो ऑलिम्पिक कोरोना विषाणूच्या साथीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे

 • अद्याप नवीन तारखांची घोषणा करण्यात आलेली नाही

IAAF बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

 • IAAF म्हणजेच International Association of Athletics Federations

 • आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन असोसिएशन

सध्याचे नामकरण

 • World Athletics

 • जागतिक अ‍ॅथलेटिक्स

स्थापना

 • १९१२

गत नाव

 • International Amateur Athletic Federation

मुख्यालय

 • मोनॅको

अध्यक्ष

 • सेबॅस्टियन को

प्रकार

 • क्रीडा महासंघ

सदस्यत्व

 • २१४ सदस्य संघटना

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)