टोकियो ऑलिम्पिक २०२० बाबत मलेशिया आणि थायलंड वेटलिफ्टर्सवर बंदी
आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या स्वतंत्र सदस्य महासंघाच्या मंजुरी पॅनेलने मलेशिया आणि थायलंड वेटलिफ्टर्सला टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भाग घेण्यास निलंबित केले आहे
टोकियो ऑलिम्पिकमध्ये डोपिंगबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये भाग घेण्यास दोन्ही देशांवर IMSP कडून शिस्तबंदी लागू करण्यात आली आहे
१९०५ मध्ये आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटनेची स्थापना झाली
बुडापेस्ट, हंगेरी येथे आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटनेचे मुख्यालय स्थित आहे
तॅमस अजन हे IWF चे सध्याचे अध्यक्ष आहेत
आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटना ही 'क्रीडा महासंघ' या प्रकारात मोडते
इंग्रजी आणि हंगेरियन या अधिकृत भाषा आहेत
'आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती'शी IWF संलग्न आहे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.