भारत FIFA च्या ताज्या क्रमवारीत १०८ व्या स्थानी कायम
FIFA च्या ताज्या क्रमवारीनुसार भारतीय फुटबॉल संघाने आपले १०८ वे स्थान कायम राखले आहे
बेल्जियम प्रथम स्थानावर तर जागतिक विजेते फ्रान्स दुसर्या स्थानावर असून ब्राझील तिसर्या स्थानावर आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिफा विश्वकप व अन्य प्रमुख खेळांसाठीच्या पात्रता स्पर्धा तहकूब करण्यात आल्या आहेत
बेल्जियम
फ्रान्स
ब्राझील
FIFA चे विस्तारित रूप Federation Internationale de Football Association असे आहे
२१ मे १९०४ रोजी FIFA ची स्थापना झाली
पॅरिस (फ्रान्स) मध्ये FIFA ची स्थापना करण्यात आली होती
'खेळासाठी. जगासाठी. (For the Game. For the World.)' हे FIFA चे बोधवाक्य आहे
झुरीच (स्वित्झर्लंड) या ठिकाणी FIFA चे मुख्यालय स्थित आहे
FIFA च्या सध्याच्या अध्यक्षपदावर गियानी इन्फॅंटिनो हे विराजमान आहेत
फातमा सामौरा या FIFA च्या सध्याच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळत आहेत
FIFA ही 'क्रीडा महासंघ' या प्रकारात मोडते
खेळाचे शासन करणे हा FIFA चा मुख्य हेतू आहे
२११ राष्ट्रीय संघटना या FIFA च्या सदस्य आहेत
फ्रेंच
इंग्रजी
स्पॅनिश
जर्मन
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.