कोविड-१९: जागतिक युद्धानंतर विम्बल्डन पहिल्यांदा रद्द

Updated On : Apr 02, 2020 13:28 PM | Category : क्रीडाकोविड-१९: जागतिक युद्धानंतर विम्बल्डन पहिल्यांदा रद्द
कोविड-१९: जागतिक युद्धानंतर विम्बल्डन पहिल्यांदा रद्द Img Src (Telangana Today)

कोविड-१९: जागतिक युद्धानंतर विम्बल्डन पहिल्यांदा रद्द

 • जागतिक युद्धानंतर कोविड-१९ मुळे विम्बल्डन पहिल्यांदा रद्द

वेचक मुद्दे

 • १ एप्रिल २०२० रोजी कोरोना विषाणूच्या भीतीमुळे विम्बल्डन रद्द करण्यात आला आहे

 • द्वितीय जागतिक युद्धानंतर प्रथमच ही स्पर्धा रद्द केली जात आहे

ठळक बाबी

 • २९ जून २०२० ते १२ जुलै २०२० या काळात लंडनमध्ये विम्बल्डनचे निर्धारित वेळापत्रक होते

 • लॉक डाऊन परिस्थितीचा विचार आणि कोविड-१९ ने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ते रद्द करण्यात आले आहे

 • स्पर्धेची पुढील आवृत्ती २८ जून २०२१ ते ११ जुलै २०२१ या कालावधीत होणार आहे

ऐतिहासिक पार्श्वभूमी

प्रथम आयोजन

 • विम्बल्डन टेनिस स्पर्धा प्रथम १८७७ मध्ये आयोजित करण्यात आली होती

घडामोडी

 • तेव्हापासून दरवर्षी ही स्पर्धा होत आहे

 • एकदा १९१५ ते १९१८ दरम्यान झालेल्या पहिल्या महायुद्धात आणि दुसर्‍या वेळी १९४० ते १९४५ दरम्यानच्या दुसर्‍या महायुद्धात स्पर्धा रद्द करण्यात आली होती

'विम्बल्डन'बाबत थोडक्यात

विशेषता

 • विम्बल्डनची 'चॅम्पियनशिप' म्हणूनही ओळख आहे

महत्वपूर्ण बाबी

 • ही जगातील सर्वात जुनी टेनिस स्पर्धा आहे

 • ४ ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांपैकी एक आहे

 • फ्रेंच ओपन, यूएस ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपनचा अन्य ३ स्पर्धांमध्ये समावेश आहे

 • विम्बल्डन ही एकमेव स्पर्धा आहे जी अद्याप गवतावर खेळली जाते

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)