IAAF कडून भारतीय शॉट पुटर नवीन चिकारावर ४ वर्षांसाठी बंदी

Updated On : Apr 02, 2020 12:59 PM | Category : क्रीडाIAAF कडून भारतीय शॉट पुटर नवीन चिकारावर ४ वर्षांसाठी बंदी
IAAF कडून भारतीय शॉट पुटर नवीन चिकारावर ४ वर्षांसाठी बंदी Img Src (Sportstar - The Hindu)

IAAF कडून भारतीय शॉट पुटर नवीन चिकारावर ४ वर्षांसाठी बंदी

 • भारतीय शॉट पुटर नवीन चिकारावर IAAF कडून ४ वर्षांसाठी बंदी

वेचक मुद्दे

 • वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट कडून ४ वर्षांसाठी भारतीय शॉट पुटर नवीन चिकाराला निलंबित करण्यात आले आहे

 • प्रतिबंधित पदार्थांचा वापर केल्याबद्दल त्याला निलंबित केले गेले आहे

 • चिकाराचे ४ वर्षांचे निलंबन पूर्वप्रभावीपणे म्हणजेच २७ जुलै २०१८ पासून सुरू होते

IAAF बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

 • IAAF म्हणजेच International Association of Athletics Federations

 • आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन असोसिएशन

सध्याचे नामकरण

 • World Athletics

 • जागतिक अ‍ॅथलेटिक्स

गत नाव

 • International Amateur Athletic Federation

मुख्यालय

 • मोनॅको

अध्यक्ष

 • सेबॅस्टियन को

प्रकार

 • क्रीडा महासंघ

सदस्यत्व

 • २१४ सदस्य संघटना

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)