विस्डेनचा अग्रगण्य क्रिकेटपटू म्हणून वर्ल्ड २०२० मध्ये बेन स्टोक्सची निवड

Date : Apr 14, 2020 06:15 AM | Category : क्रीडा
विस्डेनचा अग्रगण्य क्रिकेटपटू म्हणून वर्ल्ड २०२० मध्ये बेन स्टोक्सची निवड
विस्डेनचा अग्रगण्य क्रिकेटपटू म्हणून वर्ल्ड २०२० मध्ये बेन स्टोक्सची निवड Img Src (Gulf News)

विस्डेनचा अग्रगण्य क्रिकेटपटू म्हणून वर्ल्ड २०२० मध्ये बेन स्टोक्सची निवड

  • वर्ल्ड २०२० मध्ये बेन स्टोक्सची विस्डेनचा अग्रगण्य क्रिकेटपटू म्हणून निवड

वेचक मुद्दे

  • इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याला विस्डेनने २०२० मधील जगातील आघाडीचा क्रिकेटपटू घोषित केले आहे

ठळक बाबी

  • महिलांच्या प्रकारात ऑस्ट्रेलियाच्या एलिसा पेरीला विस्डेनची जगातील आघाडीची महिला क्रिकेटर म्हणून घोषित करण्यात आले आहे

  • सर्वाधिक धावा, सर्वाधिक विकेट्स आणि ऑस्ट्रेलियाला गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या महिला अ‍ॅशेसचे विजेतेपद यशस्वीरित्या कायम राखण्यात केलेली मदत अशा अनेकविध स्तरांवर ती यशस्वी ठरली आहे

'विस्डेन (Wisden)'बाबत थोडक्यात

संस्थापक

  • जॉन विस्डेन यांनी विस्डेनची स्थापना केली होती

ठिकाण

  • लंडन, इंग्लंड येथे विस्डेनचे मुख्यालय स्थित आहे

संपादक

  • लॉरेन्स बूथ हे विस्डेनचे संपादक म्हणून कार्यरत आहेत

प्रथम आवृत्ती

  • १८६४ साली विस्डेनची प्रथम आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती

प्रकाशक

  • 'ए आणि सी ब्लॅक' हे विस्डेनचे प्रकाशक म्हणून कार्यरत आहेत

श्रेणी

  • 'क्रिकेट' या श्रेणीत विस्डेन कार्यरत आहे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.