टोकियो २०२० ऑलिम्पिक स्पर्धेचे वर्ष २०२१ मध्ये पुनर्नियोजन

Date : Apr 03, 2020 10:10 AM | Category : क्रीडा
टोकियो २०२० ऑलिम्पिक स्पर्धेचे वर्ष २०२१ मध्ये पुनर्नियोजन
टोकियो २०२० ऑलिम्पिक स्पर्धेचे वर्ष २०२१ मध्ये पुनर्नियोजन Img Src (Kentucky Sports Radio)

टोकियो २०२० ऑलिम्पिक स्पर्धेचे वर्ष २०२१ मध्ये पुनर्नियोजन

 • वर्ष २०२१ मध्ये टोकियो २०२० ऑलिम्पिक स्पर्धेचे पुनर्नियोजन

वेचक मुद्दे

 • २०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा १ वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे

ठळक बाबी

 • २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा खेळवल्या जातील

 • २०२० मध्ये ही स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आली होती

 • कोविड-१९ या साथीच्या रोगाचा प्रसार सर्व जगभर झाला असल्याने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने हा निर्णय घेतला आहे

स्पर्धा आवृत्ती

 • सदर स्पर्धा ही एकूण ३२ वी आवृत्ती आहे

पुनर्नियोजन निर्णय: सहभाग

 • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (International Olympic Committee - IOC)

 • टोकियो २०२० आयोजन समिती

 • टोकियो महानगर सरकार आणि जपान सरकार

जपानबाबत थोडक्यात

पंतप्रधान

 • शिन्झो अबे

राजधानी

 • टोकियो

चलन

 • जपानी येन

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अध्यक्ष

 • थॉमस बाख

टोकियो २०२० अध्यक्ष

 • मोरी योशिरो

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.