आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मानक कार्यप्रणाली जारी

Updated On : Mar 31, 2020 10:40 AM | Category : राष्ट्रीयआवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मानक कार्यप्रणाली जारी
आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मानक कार्यप्रणाली जारी Img Src (The Sentinel)

आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मानक कार्यप्रणाली जारी

  • केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मानक कार्यप्रणाली जारी

घोषणा

  • केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने याची घोषणा केली आहे

वेचक मुद्दे

  • केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाकडून (Union Ministry for Home Affairs - MHA) कोरोना विषाणूच्या उद्रेकाविरुद्ध लढण्यासाठी सदर घोषणा जाहीर करण्यात आली आहे 

  • २१ दिवस चाललेल्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये लोकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOPs) जारी केली आहे

घडामोडी

  • पंतप्रधानांकडून जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या राष्ट्रव्यापी लॉकडाऊन दरम्यान ई-कॉमर्स कार्यान्वित राहू देण्याची आणि सामाजिक अंतराच्या प्रथा लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे

  • आवश्यक वस्तूंच्या घरगुती पुरवठ्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे

उद्दिष्ट

  • संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या ई-पास किंवा इतर कोणत्याही प्रमाणपत्राच्या आधारे पुरवठा साखळीत गुंतलेले कर्मचारी किंवा व्यक्तींना प्रवास करण्यास परवानगी देणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे

'केंद्रीय गृह मंत्रालया'बाबत थोडक्यात

केंद्रीय गृहमंत्री

  • अमित शहा

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)