राष्ट्रीय Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून 'डिजीलॉकर' राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी म्हणून घोषित

मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून 'डिजीलॉकर' राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी म्हणून घोषित 'डिजीलॉकर' राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी म्हणून मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून घोषित वेचक मुद्दे मानव संसाधन विकास मंत्रालयाने (Ministry of Human Resource Development - MHRD) एकमेव राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी (National Academic Depository - NAD) म्हणून डिजीलॉकरला नियुक्त केले आहे ठळक बाबी विद्यापीठ अनुदान आयोगास (University Grants Commission - UGC) निर्देश दिले आहेत की डिजीलॉकरमध्ये NAD कायमस्वरुपी योजना म्हणून राबविली जावी डिजीलॉकर हे मुख्यतः क्लाउड-आधारित सुरक्षित आहे वापरकर्त्यांना आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्रे, मतदार ओळखपत्रे, पॅनकार्ड्स, ड्रायव्हिंग लायसन्स, प्रॉपर्टीची कागदपत्रे यासारख्या महत्वाच्या कागदपत्रांची इलेक्ट्रॉनिक आवृत्ती संग्रहित करण्यास परवानगी देते 'मानव संसाधन विकास मंत्रालया'बाबत थोडक्यात मुख्यालय नवी दिल्ली येथे मानव संसाधन विकास मंत्रालयाचे मुख्यालय स्थित आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ सध्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आहेत जबाबदार उपमंत्री संजय शामराव धोत्रे (राज्यमंत्री) हे जबाबदार उपमंत्री म्हणून काम पाहत आहेत मंत्रालय अधिकारी आर. सुब्रह्मण्यम रीना रे उपसंस्था शालेय शिक्षण व साक्षरता विभाग उच्च शिक्षण विभाग
2 वर्षापूर्वी
Current Affairs

कोविड-१९ विरूद्ध लढा देण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत 'समाधान' आव्हान सुरू

कोविड-१९ विरूद्ध लढा देण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत 'समाधान' आव्हान सुरू मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत कोविड-१९ विरूद्ध लढा देण्यासाठी 'समाधान' आव्हान सुरू वेचक मुद्दे मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या नवीकरण सेलने (Ministry of Human Resource Development - MHRD) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (All India Council for Technical Education - AICTE) कडून कोविड-१९ विरूद्ध लढा देण्यासाठी 'समाधान' नावाचे ऑनलाइन आव्हान सुरू करण्यात आले आहे उद्देश कोरोना विषाणू साथीच्या आजारावर आणि अशा प्रकारच्या आपत्तींवर त्वरित निराकरण करणे हा या आव्हानाचा उद्देश आहे ठळक बाबी सदर आव्हानामध्ये भाग घेणारे विद्यार्थी सरकारी संस्था, आरोग्य सेवा, रुग्णालये आणि इतर सेवा उपलब्ध करुन देऊ शकतील अशा उपायांचा शोध घेतील आणि विकसित करतील AICTE बाबत थोडक्यात विस्तारित रूप AICTE चे विस्तारित रूप All India Council for Technical Education आहे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद स्थापना AICTE ची स्थापना नोव्हेंबर १९४५ रोजी झाली होती अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे हे AICTE चे सध्याचे अध्यक्ष आहेत मुख्यालय AICTE चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे सदस्य सचिव आलोक प्रकाश मित्तल हे AICTE चे सदस्य सचिव पदावर विराजमान आहेत संलग्नता उच्च शिक्षण विभाग मानव संसाधन विकास मंत्रालय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ सध्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आहेत
2 वर्षापूर्वी
Current Affairs

लोकांच्या स्वच्छतेसाठी तेलंगणात ‘व्ही सेफ टनेल’ स्थापन

लोकांच्या स्वच्छतेसाठी तेलंगणात ‘व्ही सेफ टनेल’ स्थापन ‘व्ही सेफ टनेल’ लोकांच्या स्वच्छतेसाठी तेलंगणात स्थापन वेचक मुद्दे राज्य पोलिस महासंचालकांच्या कार्यालयात तेलंगणामध्ये ‘व्ही सेफ टनेल’ बसविण्यात आले आहे उद्दिष्ट लोकांमध्ये स्वच्छतेचे महत्व प्रसारित करण्याचे उद्दिष्ट सदर संकल्पाचे आहे ठळक बाबी राज्यातील कोरोना विषाणूचा स्थानिक प्रसार कमी करण्यासाठी ‘व्ही सेफ टनेल’ नावाचा एक अनोखा जंतुनाशक कोणत्याही संभाव्य जीवाणू आणि इतर सूक्ष्मजंतूंपासून लोकांना बचावण्याचे कार्य करतो जंतुनाशकांमध्ये स्प्रेच्या रूपात जलविद्राव्य पॉलिमर आणि आयोडीनचे मिश्रण समाविष्ट आहे  सार्स आणि इबोला सारख्या विषाणूंविरूद्ध हा प्रयोग प्रभावी ठरला आहे 'तेलंगणा'बाबत थोडक्यात स्थापना २ जून २०१४ राज्यपाल तामिलसाई सौंदराराजन मुख्यमंत्री के. चंद्रशेकर राव राजधानी हैदराबाद
2 वर्षापूर्वी
Current Affairs

कोविड-१९ संबंधित प्रतिसाद समन्वय साधण्यासाठी भारत सरकारमार्फत सशक्त गट स्थापन

कोविड-१९ संबंधित प्रतिसाद समन्वय साधण्यासाठी भारत सरकारमार्फत सशक्त गट स्थापन भारत सरकारमार्फत कोविड-१९ संबंधित प्रतिसाद समन्वय साधण्यासाठी सशक्त गट स्थापन वेचक मुद्दे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जगभर परिणाम झाल्याने त्याच्याशी संबंधित लढा देण्यासाठी भारत सरकारने एक सशक्त गट स्थापन केला आहे अध्यक्षपद सदर गटाचे अध्यक्षपद NITI आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्याकडे सोपवण्यात आले आहे ठळक बाबी खासगी क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनांसह प्रतिसाद समन्वय साधण्यासाठी खासगी क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि कोविड-१९ संबंधित आंतरराष्ट्रीय संघटना मिळून भारत सरकारने एक सशक्त गट स्थापन केला आहे लक्ष केंद्रित समस्या ओळखणे, प्रभावी उपाय आणि भागधारकांच्या ३ गटांसह योजना तयार करणे यासारख्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येईल नीती (NITI) आयोगाबाबत थोडक्यात विस्तारित रूप NITI म्हणजेच National Institution for Transforming India स्थापना १ जानेवारी २०१५ मुख्यालय नवी दिल्ली अध्यक्ष पंतप्रधान मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत उद्दिष्ट्ये संरचित समर्थन उपक्रम आणि यंत्रणेद्वारे सहकारी संघराज्य वाढवणे समाजातील घटकांकडे विशेष लक्ष देणे धोरणात्मक आणि दीर्घकालीन असा रचनात्मक पुढाकार निर्माण करणे कार्यक्रम आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचे सक्रियपणे परीक्षण आणि मूल्यांकन करणे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी नागरी सेवकांनी सुरू केला ‘करुणा(Caruna)’ उपक्रम

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी नागरी सेवकांनी सुरू केला ‘करुणा(Caruna)’ उपक्रम नागरी सेवकांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सुरू केला ‘करुणा(Caruna)’ उपक्रम वेचक मुद्दे कोविड-१९ च्या प्रादुर्भावाविरुद्ध लढा देण्याकरिता नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या संघटनांनी ‘करुणा(Caruna)’ हा उपक्रम सुरू केला आहे उद्देश कोरोना विषाणूशी लढा देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा व पूरकता दर्शवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे विस्तारित रूप ‘करुणा(Caruna)’ नावाच्या उपक्रमाच्या पुढाकाराचे विस्तारित रूप Civil Services Associations Reach to Support in Natural Disasters असे आहे ठळक बाबी सदर पुढाकारानुसार कोविड-१९ च्या उद्रेकासंदर्भात सर्व बाबी सोडविण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने तयार केलेल्या ११ सशक्त गटांशी समन्वय साधण्यासाठी अधिकाऱ्यांमार्फत संघ स्थापन करण्यात आले आहेत
2 वर्षापूर्वी
Current Affairs

IIT-रुरकीने विकसित केले कमी किंमतीचे व्हेंटिलेटर 'प्राण-वायू'

IIT-रुरकीने विकसित केले कमी किंमतीचे व्हेंटिलेटर 'प्राण-वायू' कमी किंमतीचे व्हेंटिलेटर 'प्राण-वायू' विकसित केले IIT-रुरकीने वेचक मुद्दे IIT-रुरकी आणि एम्स(AIIMS)-ऋषिकेश यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्राण-वायू' नावाचे कमी किमतीचे पोर्टेबल वेंटिलेटर विकसित करण्यात आले आहे उद्देश कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने बाधित रुग्णांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा या उपकरणाचा उद्देश आहे ठळक बाबी फक्त २५००० रुपयात प्रस्तावित व्हेंटिलेटर तयार करता येते श्वसनमार्गाशी संबंधित बाबींमध्ये हे उपकरण मोठ्या प्रमाणात उपयोगी पडू शकते विशेष उपयोजन सदर व्हेंटिलेटर सर्व वयोगटातील रूग्णांसाठी विशेषत: वृद्धांसाठी उपयोगात आणले जाऊ शकते क्लोज-लूप व्हेंटिलेटर हे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे 'IIT-रुरकी'बाबत थोडक्यात स्थापना १८४७ मुख्यालय रुरकी, उत्तराखंड संचालक अजित के. चतुर्वेदी ब्रीदवाक्य श्रमं विना न किमपि साध्यम् (Nothing can be achieved without hard work) प्रकार सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ भाषा इंग्रजी हिंदी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

ऑनलाईन हॅकेथॉन 'हॅक द क्राइसिस-इंडिया' लाँच

ऑनलाईन हॅकेथॉन 'हॅक द क्राइसिस-इंडिया' लाँच 'हॅक द क्राइसिस-इंडिया' ऑनलाईन हॅकेथॉन लाँच वेचक मुद्दे जागतिक पुढाकाराचा एक भाग म्हणून ऑनलाईन हॅकेथॉन 'हॅक द क्राइसिस-इंडिया' सुरू करण्यात आला आहे उद्देश कोविड-१९ विषाणू जगभर पसरला असल्याने यावर मात करण्यासाठी योग्य तो उपाय शोधणे हा या योजनेचा उद्देश आहे शुभारंभ इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, दळणवळण व मानव संसाधन विकास राज्य मंत्री संजय धोत्रे यांनी हॅकॅथॉनचा शुभारंभ केला आयोजन: ठळक बाबी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार (Ministry of Electronics & Information Technology, Government of India - MEITY) च्या पुढाकाराने कार्यक्रम होणे अपेक्षित आहे  सदर हॅकेथॉन ‘हॅक ए कॉझ-इंडिया (Hack A Cause - India)’ आणि ‘फिक्की महिला संघटना (Ficci Ladies Organization), पुणे’ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार आहे 'केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालया'बाबत थोडक्यात मुख्यालय नवी दिल्ली केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद राज्यमंत्री संजय शामराव धोत्रे मंत्रालय कार्यकारी अजय प्रकाश सावनी, सचिव
2 वर्षापूर्वी
Current Affairs

AICTE मार्फत 'MHRD AICTE COVID-१९ स्टुडंट हेल्पलाइन पोर्टल' सुरू

AICTE मार्फत 'MHRD AICTE COVID-१९ स्टुडंट हेल्पलाइन पोर्टल' सुरू 'MHRD AICTE COVID-१९ स्टुडंट हेल्पलाइन पोर्टल' AICTE मार्फत सुरू वेचक मुद्दे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (All India Council for Technical Education - AICTE) मार्फत कोविड-१९ च्या उद्रेकामुळे महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे ठळक बाबी राष्ट्रीय लॉकडाऊन दरम्यान महाविद्यालये आणि वसतिगृहे बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सदर हेल्पलाइन पोर्टल सुरूकरण्यात आले आहे  मदतीची आवश्यकता असणाऱ्यांना आणि मदत करण्यास इच्छुक असलेल्यांना परस्परांना जोडून हे पोर्टल मदत आणि समर्थन प्रदान करेल अशी अपेक्षा आहे AICTE बाबत थोडक्यात विस्तारित रूप AICTE म्हणजेच All India Council for Technical Education अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद स्थापना नोव्हेंबर १९४५ मुख्यालय नवी दिल्ली अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे सदस्य सचिव आलोक प्रकाश मित्तल संलग्नता उच्च शिक्षण विभाग मानव संसाधन विकास मंत्रालय 'केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालया'बाबत थोडक्यात केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ मुख्यालय नवी दिल्ली
2 वर्षापूर्वी
Current Affairs

ओडीशामध्ये 'मो प्रतिवा' ऑनलाईन सांस्कृतिक स्पर्धा सुरू

ओडीशामध्ये 'मो प्रतिवा' ऑनलाईन सांस्कृतिक स्पर्धा सुरू 'मो प्रतिवा' ऑनलाईन सांस्कृतिक स्पर्धा ओडीशामध्ये सुरू सहकार्य ओडीशा सरकारने युनिसेफच्या सहकार्याने ही स्पर्धा सुरू केली आहे उद्देश लॉकडाऊन कालावधीत मुलांना घरी गुंतवून ठेवणे वेचक मुद्दे सदर स्पर्धेमुळे मुलांना चित्रकला, घोषवाक्य लिहीणे, लघुकथा, कविता इ. विविध उपक्रमांमध्ये भाग घेता येणे शक्य होईल स्पर्धा थीम लॉकडाऊन दरम्यान घरी राहणे कोविड-१९ दरम्यान एक तरुण नागरिक म्हणून माझी ही जबाबदारी आहे UNICEF बाबत थोडक्यात विस्तारित रूप UNICEF म्हणजेच United Nations International Children's Emergency Fund संयुक्त राष्ट्रे आंतरराष्ट्रीय मुलांचा आपत्कालीन निधी स्थापना ११ डिसेंबर १९४६ मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका कार्यकारी संचालक हेनरीटा एच. फोर 'ओडीशा'बाबत थोडक्यात राज्यपाल श्री. गणेशी लाल मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक राजधानी भुवनेश्वर राष्ट्रीय उद्याने भितरकनिका राष्ट्रीय उद्यान सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान
2 वर्षापूर्वी
Current Affairs

भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने उभारले जलद प्रतिसाद केंद्र 'कवच'

भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने उभारले जलद प्रतिसाद केंद्र 'कवच' जलद प्रतिसाद केंद्र 'कवच' उभारले भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने ठिकाण नाविन्य आणि उद्योजकता सोसायटी (Society for Innovation and Entrepreneurship - SINE), IIT मुंबई येथे एक वेगवान प्रतिसाद केंद्र स्थापन करण्यात येत आहे वेचक मुद्दे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत एकूण ५६ कोटी रुपये खर्च करून वेगवान प्रतिसाद केंद्र स्थापन करण्यात येत आहे कवच (CAWACH) विस्तारित रूप CAWACH म्हणजेच Centre for Augmenting WAR with COVID-19 Health Crisis कोविड-१९ मुळे झालेल्या आरोग्यहानीविरुद्ध संघर्ष करण्यास केंद्र ठळक बाबी सदर केंद्र कोविड-१९ विरुद्धच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवकल्पना, स्टार्ट-अप्सचे स्काउट, मूल्यांकन आणि समर्थन देण्यासाठी स्थापित केले गेले आहे 'विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागा'बाबत थोडक्यात स्थापना १९७१ राज्यमंत्री डॉ. हर्षवर्धन विद्यमान सचिव आशुतोष शर्मा उद्देश देशातील वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान उपक्रमांचे आयोजन, समन्वय व प्रोत्साहन यासाठी नोडल विभागाची भूमिका निभावणे
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...