कोविड-१९ संबंधित प्रतिसाद समन्वय साधण्यासाठी भारत सरकारमार्फत सशक्त गट स्थापन

Date : Apr 10, 2020 04:40 AM | Category : राष्ट्रीय
कोविड-१९ संबंधित प्रतिसाद समन्वय साधण्यासाठी भारत सरकारमार्फत सशक्त गट स्थापन
कोविड-१९ संबंधित प्रतिसाद समन्वय साधण्यासाठी भारत सरकारमार्फत सशक्त गट स्थापन Img Src (New Indian Express)

कोविड-१९ संबंधित प्रतिसाद समन्वय साधण्यासाठी भारत सरकारमार्फत सशक्त गट स्थापन

  • भारत सरकारमार्फत कोविड-१९ संबंधित प्रतिसाद समन्वय साधण्यासाठी सशक्त गट स्थापन

वेचक मुद्दे

  • कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जगभर परिणाम झाल्याने त्याच्याशी संबंधित लढा देण्यासाठी भारत सरकारने एक सशक्त गट स्थापन केला आहे

अध्यक्षपद

  • सदर गटाचे अध्यक्षपद NITI आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्याकडे सोपवण्यात आले आहे

ठळक बाबी

  • खासगी क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनांसह प्रतिसाद समन्वय साधण्यासाठी खासगी क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि कोविड-१९ संबंधित आंतरराष्ट्रीय संघटना मिळून भारत सरकारने एक सशक्त गट स्थापन केला आहे

लक्ष केंद्रित

  • समस्या ओळखणे, प्रभावी उपाय आणि भागधारकांच्या ३ गटांसह योजना तयार करणे यासारख्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येईल

नीती (NITI) आयोगाबाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • NITI म्हणजेच National Institution for Transforming India

स्थापना

  • १ जानेवारी २०१५

मुख्यालय

  • नवी दिल्ली

अध्यक्ष

  • पंतप्रधान

मुख्य कार्यकारी अधिकारी

  • अमिताभ कांत

उद्दिष्ट्ये

  • संरचित समर्थन उपक्रम आणि यंत्रणेद्वारे सहकारी संघराज्य वाढवणे

  • समाजातील घटकांकडे विशेष लक्ष देणे

  • धोरणात्मक आणि दीर्घकालीन असा रचनात्मक पुढाकार निर्माण करणे

  • कार्यक्रम आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचे सक्रियपणे परीक्षण आणि मूल्यांकन करणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.