ऑनलाईन हॅकेथॉन 'हॅक द क्राइसिस-इंडिया' लाँच

Date : Apr 09, 2020 09:40 AM | Category : राष्ट्रीय
ऑनलाईन हॅकेथॉन 'हॅक द क्राइसिस-इंडिया' लाँच
ऑनलाईन हॅकेथॉन 'हॅक द क्राइसिस-इंडिया' लाँच Img Src (Townscript)

ऑनलाईन हॅकेथॉन 'हॅक द क्राइसिस-इंडिया' लाँच

  • 'हॅक द क्राइसिस-इंडिया' ऑनलाईन हॅकेथॉन लाँच

वेचक मुद्दे

  • जागतिक पुढाकाराचा एक भाग म्हणून ऑनलाईन हॅकेथॉन 'हॅक द क्राइसिस-इंडिया' सुरू करण्यात आला आहे

उद्देश

  • कोविड-१९ विषाणू जगभर पसरला असल्याने यावर मात करण्यासाठी योग्य तो उपाय शोधणे हा या योजनेचा उद्देश आहे

शुभारंभ

  • इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, दळणवळण व मानव संसाधन विकास राज्य मंत्री संजय धोत्रे यांनी हॅकॅथॉनचा शुभारंभ केला

आयोजन: ठळक बाबी

  • इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार (Ministry of Electronics & Information Technology, Government of India - MEITY) च्या पुढाकाराने कार्यक्रम होणे अपेक्षित आहे 

  • सदर हॅकेथॉन ‘हॅक ए कॉझ-इंडिया (Hack A Cause - India)’ आणि ‘फिक्की महिला संघटना (Ficci Ladies Organization), पुणे’ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार आहे

'केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालया'बाबत थोडक्यात

मुख्यालय

  • नवी दिल्ली

केंद्रीय मंत्री

  • रविशंकर प्रसाद

राज्यमंत्री

  • संजय शामराव धोत्रे

मंत्रालय कार्यकारी

  • अजय प्रकाश सावनी, सचिव

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.