जलद प्रतिसाद केंद्र 'कवच' उभारले भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने
नाविन्य आणि उद्योजकता सोसायटी (Society for Innovation and Entrepreneurship - SINE), IIT मुंबई येथे एक वेगवान प्रतिसाद केंद्र स्थापन करण्यात येत आहे
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत एकूण ५६ कोटी रुपये खर्च करून वेगवान प्रतिसाद केंद्र स्थापन करण्यात येत आहे
CAWACH म्हणजेच Centre for Augmenting WAR with COVID-19 Health Crisis
कोविड-१९ मुळे झालेल्या आरोग्यहानीविरुद्ध संघर्ष करण्यास केंद्र
सदर केंद्र कोविड-१९ विरुद्धच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवकल्पना, स्टार्ट-अप्सचे स्काउट, मूल्यांकन आणि समर्थन देण्यासाठी स्थापित केले गेले आहे
१९७१
डॉ. हर्षवर्धन
आशुतोष शर्मा
देशातील वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान उपक्रमांचे आयोजन, समन्वय व प्रोत्साहन यासाठी नोडल विभागाची भूमिका निभावणे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.