कमी किंमतीचे व्हेंटिलेटर 'प्राण-वायू' विकसित केले IIT-रुरकीने
IIT-रुरकी आणि एम्स(AIIMS)-ऋषिकेश यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्राण-वायू' नावाचे कमी किमतीचे पोर्टेबल वेंटिलेटर विकसित करण्यात आले आहे
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने बाधित रुग्णांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा या उपकरणाचा उद्देश आहे
फक्त २५००० रुपयात प्रस्तावित व्हेंटिलेटर तयार करता येते
श्वसनमार्गाशी संबंधित बाबींमध्ये हे उपकरण मोठ्या प्रमाणात उपयोगी पडू शकते
सदर व्हेंटिलेटर सर्व वयोगटातील रूग्णांसाठी विशेषत: वृद्धांसाठी उपयोगात आणले जाऊ शकते
क्लोज-लूप व्हेंटिलेटर हे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे
१८४७
रुरकी, उत्तराखंड
अजित के. चतुर्वेदी
श्रमं विना न किमपि साध्यम् (Nothing can be achieved without hard work)
सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ
इंग्रजी
हिंदी
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.