'डिजीलॉकर' राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी म्हणून मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून घोषित
मानव संसाधन विकास मंत्रालयाने (Ministry of Human Resource Development - MHRD) एकमेव राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी (National Academic Depository - NAD) म्हणून डिजीलॉकरला नियुक्त केले आहे
विद्यापीठ अनुदान आयोगास (University Grants Commission - UGC) निर्देश दिले आहेत की डिजीलॉकरमध्ये NAD कायमस्वरुपी योजना म्हणून राबविली जावी
डिजीलॉकर हे मुख्यतः क्लाउड-आधारित सुरक्षित आहे
वापरकर्त्यांना आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्रे, मतदार ओळखपत्रे, पॅनकार्ड्स, ड्रायव्हिंग लायसन्स, प्रॉपर्टीची कागदपत्रे यासारख्या महत्वाच्या कागदपत्रांची इलेक्ट्रॉनिक आवृत्ती संग्रहित करण्यास परवानगी देते
नवी दिल्ली येथे मानव संसाधन विकास मंत्रालयाचे मुख्यालय स्थित आहे
रमेश पोखरियाल ‘निशंक’ सध्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आहेत
संजय शामराव धोत्रे (राज्यमंत्री) हे जबाबदार उपमंत्री म्हणून काम पाहत आहेत
आर. सुब्रह्मण्यम
रीना रे
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग
उच्च शिक्षण विभाग
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.