Trending Topics
Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)
Current Affairs in Marahti (चालू घडामोडी)
नागरी सेवकांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सुरू केला ‘करुणा(Caruna)’ उपक्रम
कोविड-१९ च्या प्रादुर्भावाविरुद्ध लढा देण्याकरिता नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या संघटनांनी ‘करुणा(Caruna)’ हा उपक्रम सुरू केला आहे
कोरोना विषाणूशी लढा देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा व पूरकता दर्शवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे
‘करुणा(Caruna)’ नावाच्या उपक्रमाच्या पुढाकाराचे विस्तारित रूप Civil Services Associations Reach to Support in Natural Disasters असे आहे
सदर पुढाकारानुसार कोविड-१९ च्या उद्रेकासंदर्भात सर्व बाबी सोडविण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने तयार केलेल्या ११ सशक्त गटांशी समन्वय साधण्यासाठी अधिकाऱ्यांमार्फत संघ स्थापन करण्यात आले आहेत
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.