AICTE मार्फत 'MHRD AICTE COVID-१९ स्टुडंट हेल्पलाइन पोर्टल' सुरू

Date : Apr 09, 2020 07:47 AM | Category : राष्ट्रीय
AICTE मार्फत 'MHRD AICTE COVID-१९ स्टुडंट हेल्पलाइन पोर्टल' सुरू
AICTE मार्फत 'MHRD AICTE COVID-१९ स्टुडंट हेल्पलाइन पोर्टल' सुरू Img Src (Navbharat Times)

AICTE मार्फत 'MHRD AICTE COVID-१९ स्टुडंट हेल्पलाइन पोर्टल' सुरू

  • 'MHRD AICTE COVID-१९ स्टुडंट हेल्पलाइन पोर्टल' AICTE मार्फत सुरू

वेचक मुद्दे

  • अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (All India Council for Technical Education - AICTE) मार्फत कोविड-१९ च्या उद्रेकामुळे महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे

ठळक बाबी

  • राष्ट्रीय लॉकडाऊन दरम्यान महाविद्यालये आणि वसतिगृहे बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सदर हेल्पलाइन पोर्टल सुरूकरण्यात आले आहे 

  • मदतीची आवश्यकता असणाऱ्यांना आणि मदत करण्यास इच्छुक असलेल्यांना परस्परांना जोडून हे पोर्टल मदत आणि समर्थन प्रदान करेल अशी अपेक्षा आहे

AICTE बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • AICTE म्हणजेच All India Council for Technical Education

  • अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद

स्थापना

  • नोव्हेंबर १९४५

मुख्यालय

  • नवी दिल्ली

अध्यक्ष

  • अनिल सहस्रबुद्धे

सदस्य सचिव

  • आलोक प्रकाश मित्तल

संलग्नता

  • उच्च शिक्षण विभाग

  • मानव संसाधन विकास मंत्रालय

'केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालया'बाबत थोडक्यात

केंद्रीय मंत्री

  • रमेश पोखरियाल ‘निशंक’

मुख्यालय

  • नवी दिल्ली

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.