लोकांच्या स्वच्छतेसाठी तेलंगणात ‘व्ही सेफ टनेल’ स्थापन

Date : Apr 10, 2020 11:40 AM | Category : राष्ट्रीय
लोकांच्या स्वच्छतेसाठी तेलंगणात ‘व्ही सेफ टनेल’ स्थापन
लोकांच्या स्वच्छतेसाठी तेलंगणात ‘व्ही सेफ टनेल’ स्थापन Img Src (News On AIR)

लोकांच्या स्वच्छतेसाठी तेलंगणात ‘व्ही सेफ टनेल’ स्थापन

  • ‘व्ही सेफ टनेल’ लोकांच्या स्वच्छतेसाठी तेलंगणात स्थापन

वेचक मुद्दे

  • राज्य पोलिस महासंचालकांच्या कार्यालयात तेलंगणामध्ये ‘व्ही सेफ टनेल’ बसविण्यात आले आहे

उद्दिष्ट

  • लोकांमध्ये स्वच्छतेचे महत्व प्रसारित करण्याचे उद्दिष्ट सदर संकल्पाचे आहे

ठळक बाबी

  • राज्यातील कोरोना विषाणूचा स्थानिक प्रसार कमी करण्यासाठी ‘व्ही सेफ टनेल’ नावाचा एक अनोखा जंतुनाशक कोणत्याही संभाव्य जीवाणू आणि इतर सूक्ष्मजंतूंपासून लोकांना बचावण्याचे कार्य करतो

  • जंतुनाशकांमध्ये स्प्रेच्या रूपात जलविद्राव्य पॉलिमर आणि आयोडीनचे मिश्रण समाविष्ट आहे 

  • सार्स आणि इबोला सारख्या विषाणूंविरूद्ध हा प्रयोग प्रभावी ठरला आहे

'तेलंगणा'बाबत थोडक्यात

स्थापना

  • २ जून २०१४

राज्यपाल

  • तामिलसाई सौंदराराजन

मुख्यमंत्री

  • के. चंद्रशेकर राव

राजधानी

  • हैदराबाद

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.