राष्ट्रीय Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

EKAM फेस्टः दिव्यांग उद्योजकांच्या कारागिरी व उत्पादनांना प्रोत्साहन देणारा कार्यक्रम

EKAM फेस्टः दिव्यांग उद्योजकांच्या कारागिरी व उत्पादनांना प्रोत्साहन देणारा कार्यक्रम दिव्यांग उद्योजकांच्या कारागिरी व उत्पादनांना प्रोत्साहन देणारा कार्यक्रम म्हणजेच EKAM फेस्ट आयोजक राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळ (National Handicapped Finance and Development Corporation - NHFDC) सहभाग ८० हून अधिक दिव्यांग उद्योजक व कारागीर लक्ष केंद्रित दिव्यांग समुदायाचे ज्ञान आणि उद्योजकता उद्दिष्ट त्यांच्या संधींना बाजारपेठ उपलब्ध करून देणे  वेचक बाबी NHFDC कडून दिव्यांगांसाठी सूक्ष्म कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी पुढाकार NHFDC स्वावलंबन केंद्र (NSC) देखील सुरू NHFDC बाबत थोडक्यात विस्तारित रूप NHFDC म्हणजेच National Handicapped Finance and Development Corporation राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळ स्थापना १९९७ जबाबदार मंत्रालय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय कामगिरी दिव्यांग आणि असहाय लोकांना आर्थिक सहाय्य सध्या विशेष सूक्ष्म अर्थ योजना अंमल विशेष सूक्ष्म अर्थ योजना अर्थसहाय्य अपंग व्यक्तींच्या उत्पन्न योजना करार सार्वजनिक क्षेत्र बँका प्रादेशिक ग्रामीण बँका अन्य वित्तीय संस्था उद्दिष्ट्ये बँकेशी असंलग्न असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचणे सर्वसमावेशक जीवनास चालना देणे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

ग्राहक संरक्षण कायदा लागू करण्यासाठी भारत सरकार स्थापन करणार ग्राहक संरक्षण प्राधिकरण

ग्राहक संरक्षण कायदा लागू करण्यासाठी भारत सरकार स्थापन करणार ग्राहक संरक्षण प्राधिकरण भारत सरकार ग्राहक संरक्षण कायदा लागू करण्यासाठी स्थापन करणार ग्राहक संरक्षण प्राधिकरण प्राधिकरण स्थापना जबाबदारी भारत सरकार वेचक मुद्दे एप्रिल २०२० पासून कामाला सुरूवात ठळक बाबी ग्राहक संरक्षण विधेयक, २०१९ ला ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ च्या जागी संसदेत मंजुरी लक्ष केंद्रित: उद्दिष्ट्ये ग्राहकांचे विवाद त्वरेने निकाली काढणे कंपन्यांना आणि भेसळ करणार्‍या जाहिरातींना चुकीच्या कृत्यांबद्दल कठोर दंड लावणे कायद्याची अंमलबजावणी योग्य मार्गाने केली जाण्याची खात्री करण्यास प्राधिकरणाची स्थापना करणे ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ बाबत थोडक्यात समाविष्ट बाबी ग्राहकांच्या वाद विवादावर तोडगा काढणे ई-कॉमर्स बाबत प्रभावी प्रशासनाच्या दिशेने कार्य करणे चुकीच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याकरिता प्रसिद्ध व्यक्तींना जबाबदार धरणे दंड प्रसिद्ध व्यक्तींना त्यांच्या दिशाभूल करण्याच्या कृत्याबद्दल १० लाख रुपयांचा दंड होण्याची शक्यता शिक्षा तरतुदी दिशाभूल करणार्‍या सामग्रीस प्रोत्साहन दिले जात असलेल्या माध्यमांना शिक्षा नाही कठोर कारवाई केवळ जाहिरातदारांवर
2 वर्षापूर्वी
Current Affairs

भारतीय रेल्वेकडून ऑनलाइन चॅटबॉट 'आस्क दिशा (ASKDISHA)' सुरू

भारतीय रेल्वेकडून ऑनलाइन चॅटबॉट 'आस्क दिशा (ASKDISHA)' सुरू 'आस्क दिशा (ASKDISHA)' ऑनलाइन चॅटबॉट भारतीय रेल्वेकडून सुरू अनावरण रेल्वे मंत्रालय विशेषता ASKDISHA हा एक खास संगणक प्रोग्राम कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) आधारित चॅटबॉट वेचक मुद्दे वापरकर्त्यांसह हिंदी भाषेत संवाद साधण्यासाठी निर्मिती उद्दिष्ट विविध सेवांशी संबंधित रेल्वे प्रवाश्यांच्या प्रश्नांचे इंटरनेटवरून निराकरण करणे 'आस्क दिशा (ASKDISHA)' चॅटबॉट बाबत थोडक्यात सेवा सुरू ऑक्टोबर २०१८ फायदेशीर बाब भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडची (IRCTC) तिकीट वेबसाइट www.irctc.co.in आणि पर्यटन वेबसाइट www.irctctourism.com वापरकर्त्यांच्या हितासाठी ठळक बाबी चाॅटबॉटची सुरूवात इंग्रजीमध्ये हिंदी भाषेत संवाद साधण्यासाठी ग्राहकांना आवाज आणि मजकुराद्वारे हिंदी भाषेमध्ये प्रश्न विचारण्याची सुविधा हिंदी भाषेत दररोज ३००० हून अधिक वेळा चौकशी भविष्यात अनेक वैशिष्ट्यांसह इतर भाषांमध्येही सुरू करण्याची योजना  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठात चित्र भारती फिल्म महोत्सव

अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठात चित्र भारती फिल्म महोत्सव चित्र भारती फिल्म महोत्सव अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठात संपन्न ठिकाण गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद कालावधी २१ ते २३ फेब्रुवारी २०२० (३ दिवसीय) उद्घाटन श्री. विजय रुपाणी (मुख्यमंत्री, गुजरात) श्री. सुभाष घई (बॉलिवूड चित्रपट निर्माते) आवृत्ती तिसरी समावेश लघुपट, माहितीपट, अ‍ॅनिमेशन आणि कॅम्पस फिल्म या ४ श्रेणीतील सुमारे १४० चित्रपट उद्दिष्ट भारतीय चित्रपटात भारतीय कथन स्थापित करणे महोत्सव थीम: विषय भारतीय कुटुंब सामाजिक समरसता पाणी भारतीय संस्कृती आणि मूल्ये राष्ट्र-निर्माण शिक्षण महिला राष्ट्रीय सुरक्षा पराक्रम लोककला झाडे विधायक कार्य गत आवृत्त्या पहिली (२०१६): इंदूर, मध्य प्रदेश दुसरी (२०१८): सिरी फोर्ट सभागृह, दिल्ली
2 वर्षापूर्वी
Current Affairs

राष्ट्रीय एकात्मता शिबीर आयोजन: सिक्कीम

राष्ट्रीय एकात्मता शिबीर आयोजन: सिक्कीम सिक्कीम येथे राष्ट्रीय एकात्मता शिबीराचे आयोजन ठिकाण इंडियन हिमालयन सेंटर फॉर अ‍ॅडव्हेंचर अँड इको टूरिझम इन्स्टिट्यूट, सिक्कीम कालावधी २४ ते २७ फेब्रुवारी २०२० (४ दिवसीय) उद्घाटन इंद्र हँग सुब्बा (लोकसभा खासदार, सिक्कीम) आयोजन नेहरू युवा केंद्र संघटन, सिक्कीम उद्दिष्ट सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमधील सहभागातून राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेस चालना देणे विशेषता भारतीय विविधतेतील दोलायमानता दर्शवणे थीम एक भारत-श्रेष्ठ भारत सहभागी १६ राज्यांतील २५० हून अधिक
2 वर्षापूर्वी
Current Affairs

भारत सरकारच्या EEESLकडून ऊर्जा कार्यक्षम बनविण्यात १ यशस्वी वर्ष पूर्ण

भारत सरकारच्या EEESLकडून ऊर्जा कार्यक्षम बनविण्यात १ यशस्वी वर्ष पूर्ण ऊर्जा कार्यक्षम बनविण्यात भारत सरकारच्या EEESLकडून १ यशस्वी वर्ष पूर्ण वेचक मुद्दे ऊर्जा कार्यक्षमता सेवा मर्यादित (Energy Efficiency Services Limited - EESL) कडून उत्सव साजरा १० वर्षांच्या यशस्वी अभियानाबाबत उत्सव कंपनी: धोरण स्वीकार वर्षभरापूर्वी स्वीकार भारताला ऊर्जा कार्यक्षम बनविणे ठळक बाबी स्मार्ट मीटर राष्ट्रीय कार्यक्रम संपूर्ण भारतभरात १० लाखाहून अधिक स्मार्ट मीटर बसवण्याचे कार्य १०.६ दशलक्षाहून अधिक स्ट्रीट लाईट बल्बच्या जागी एलईडी दिवे लावण्याची सोय फायदे २० दशलक्ष टन कार्बन-डायऑक्साइड वायू कमी होण्यास मदत उन्नत ज्योती प्रोग्राम (उजाला) योजनेच्या माध्यमातून कमी किमतीच्या एलईडी बल्बचे वाटप सध्या उजाला हा जगातील सर्वात मोठा घरगुती विद्युत प्रकल्प EESL बद्दल थोडक्यात विस्तारित रूप EESL म्हणजेच Energy Efficiency Services Limited विशेषता जगातील सर्वात मोठी ऊर्जा सेवा कंपनी इतर देश: बदल यूके दक्षिण आशिया मध्य पूर्व आणि दक्षिण-पूर्व आशिया
2 वर्षापूर्वी
Current Affairs

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारत दौरा: २ सामंजस्य करार आणि १ सहकार पत्रावर स्वाक्षरी

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारत दौरा: २ सामंजस्य करार आणि १ सहकार पत्रावर स्वाक्षरी २ सामंजस्य करार आणि १ सहकार पत्रावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात स्वाक्षरी वेचक मुद्दे २४ फेब्रुवारी २०२० रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आपली पत्नी मेलानिया ट्रम्प समवेत भारत भेट करार: समाविष्ट क्षेत्रे आरोग्य तेल संरक्षण ठळक बाबी संरक्षण क्षेत्रात हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी ३ अब्ज डॉलर्स किंमतीचा करार तेल आणि आरोग्य क्षेत्र सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या आरोग्य क्षेत्रात केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था आणि अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाकडून (US Food and Drug Administration - USFDA) वैद्यकीय उत्पादन सुरक्षा करार सामंजस्य करार: महत्व चांगल्या समीकरणांवर असणे आणि नियमांचे पालन करण्याची आवश्यकता अमेरिकेतील औषध निर्यातीस USFDA प्रमाणपत्र आवश्यक अमेरिका फार्मास्युटिकल्सबाबत भारत अव्वल निर्यातयोग्य स्थान इतर करार देशांचे मानसिक आरोग्य विभाग तेल क्षेत्र सहकार्य पत्रे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

संरक्षण अभ्यास आणि विश्लेषक संस्थेचे 'मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसीस' म्हणून नामांतर

संरक्षण अभ्यास आणि विश्लेषक संस्थेचे 'मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसीस' म्हणून नामांतर 'मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसीस' म्हणून संरक्षण अभ्यास आणि विश्लेषक संस्थेचे नामांतर वेचक मुद्दे माजी संरक्षणमंत्री आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त मनोहर पर्रीकर यांचे नाव उद्देश संस्थेस प्रिमियर संरक्षण संस्थेची दृष्टी आणि आकांक्षा अधोरेखित करण्यास मदत  स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या वचनबद्धतेचा आणि वारशाचा सन्मान करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल मनोहर पर्रीकर यांच्याबाबत थोडक्यात गत पुरस्कार प्राप्त पद्मभूषण पदभार माजी संरक्षणमंत्री कालावधी २०१४-२०१७ कामगिरी हल्ल्यांच्या कठीण आव्हानांतून मंत्रालय कार्यभार पठाणकोट आणि उरी हल्ल्यांना धैर्याने उत्तर आयडीएसए (Institute for Defence Studies and Analyses - IDSA) विशेषता स्वायत्त संस्था राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा करण्यासाठी एक मंच कार्य संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापना १९६५ नोंदणीकृत संस्था नवी दिल्ली उद्दिष्ट संरक्षण आणि सुरक्षा-संबंधित मुद्द्यांद्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेला चालना देणे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

हरियाणा सरकारकडून जेवण पुरवण्यासाठी अटल किसान-मजदूर कॅन्टीन सुरु

हरियाणा सरकारकडून जेवण पुरवण्यासाठी अटल किसान-मजदूर कॅन्टीन सुरु जेवण पुरवण्यासाठी हरियाणा सरकारकडून अटल किसान-मजदूर कॅन्टीन सुरु वेचक मुद्दे राज्यभरातील सर्व मंडी व साखर कारखान्यांमध्ये अटल किसान-मजदूर कॅन्टीन उघडणार घोषणा श्री. सत्यदेव नारायण आर्य, राज्यपाल ठिकाण राज्य विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन, चंदिगड 'अटल किसान-मजदूर कॅन्टीन' बाबत थोडक्यात उद्दिष्ट शेतकरी व कामगारांना स्वस्त वपरवडणारे जेवण पुरविणे २०२० वर्ष प्रयोजन राज्यात २५ अटलबिहारी किसान उपाहारगृहे स्थापन करणे सुविधा प्रति थाळी १० रुपये या सवलतीच्या दराने देणे हरियाणा रोडवेच्या सामान्य बसमधील जवळपास ४१ विविध प्रकारच्या रहिवाशांना मोफत व सवलतीचा प्रवास ११ लाख दारिद्रयरेषेखालील कुटुंबातील महिला व मुलींना सॅनिटरी नॅपकिन मोफत
2 वर्षापूर्वी
Current Affairs

'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रम २४ फेब्रुवारी रोजी मोटेरा स्टेडियमवर

'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रम २४ फेब्रुवारी रोजी मोटेरा स्टेडियमवर २४ फेब्रुवारी रोजी मोटेरा स्टेडियमवर 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रम ठिकाण मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद कालावधी २४-२५ फेब्रुवारी २०२० आयोजन डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिवादन समिती सादरीकरण सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम आणि उपस्थिती सचिन तेंडुलकर कपिल देव सुनील गावस्कर ए.आर. रहमान सोनू निगम शान अध्यक्ष ट्रम्प यांच्या भेटीबद्दल थोडक्यात गुजरातमधील नवी दिल्ली आणि अहमदाबाद येथील अधिकृत कार्यक्रमांमध्ये सहभाग भारतीय समाजातील विस्तृत वर्गांशी संवाद मर्यादित व्यापार करार करण्यासाठी स्वाक्षरी करण्याची अपेक्षा
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...