'मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अॅण्ड अॅनालिसीस' म्हणून संरक्षण अभ्यास आणि विश्लेषक संस्थेचे नामांतर
माजी संरक्षणमंत्री आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त मनोहर पर्रीकर यांचे नाव
संस्थेस प्रिमियर संरक्षण संस्थेची दृष्टी आणि आकांक्षा अधोरेखित करण्यास मदत
स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या वचनबद्धतेचा आणि वारशाचा सन्मान करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल
पद्मभूषण
माजी संरक्षणमंत्री
२०१४-२०१७
हल्ल्यांच्या कठीण आव्हानांतून मंत्रालय कार्यभार
पठाणकोट आणि उरी हल्ल्यांना धैर्याने उत्तर
स्वायत्त संस्था
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा करण्यासाठी एक मंच
संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत
१९६५
नवी दिल्ली
संरक्षण आणि सुरक्षा-संबंधित मुद्द्यांद्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेला चालना देणे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.