राष्ट्रीय एकात्मता शिबीर आयोजन: सिक्कीम

Date : Feb 26, 2020 10:23 AM | Category : राष्ट्रीय
राष्ट्रीय एकात्मता शिबीर आयोजन: सिक्कीम
राष्ट्रीय एकात्मता शिबीर आयोजन: सिक्कीम Img Src (Facebook)

राष्ट्रीय एकात्मता शिबीर आयोजन: सिक्कीम

  • सिक्कीम येथे राष्ट्रीय एकात्मता शिबीराचे आयोजन

ठिकाण

  • इंडियन हिमालयन सेंटर फॉर अ‍ॅडव्हेंचर अँड इको टूरिझम इन्स्टिट्यूट, सिक्कीम

कालावधी

  • २४ ते २७ फेब्रुवारी २०२० (४ दिवसीय)

उद्घाटन

  • इंद्र हँग सुब्बा (लोकसभा खासदार, सिक्कीम)

आयोजन

  • नेहरू युवा केंद्र संघटन, सिक्कीम

उद्दिष्ट

  • सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमधील सहभागातून राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेस चालना देणे

विशेषता

  • भारतीय विविधतेतील दोलायमानता दर्शवणे

थीम

  • एक भारत-श्रेष्ठ भारत

सहभागी

  • १६ राज्यांतील २५० हून अधिक

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.