हरियाणा सरकारकडून जेवण पुरवण्यासाठी अटल किसान-मजदूर कॅन्टीन सुरु

Date : Feb 24, 2020 06:59 AM | Category : राष्ट्रीय
हरियाणा सरकारकडून जेवण पुरवण्यासाठी अटल किसान-मजदूर कॅन्टीन सुरु
हरियाणा सरकारकडून जेवण पुरवण्यासाठी अटल किसान-मजदूर कॅन्टीन सुरु Img Src (ByScoop)

हरियाणा सरकारकडून जेवण पुरवण्यासाठी अटल किसान-मजदूर कॅन्टीन सुरु

  • जेवण पुरवण्यासाठी हरियाणा सरकारकडून अटल किसान-मजदूर कॅन्टीन सुरु

वेचक मुद्दे

  • राज्यभरातील सर्व मंडी व साखर कारखान्यांमध्ये अटल किसान-मजदूर कॅन्टीन उघडणार

घोषणा

  • श्री. सत्यदेव नारायण आर्य, राज्यपाल

ठिकाण

  • राज्य विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन, चंदिगड

'अटल किसान-मजदूर कॅन्टीन' बाबत थोडक्यात

उद्दिष्ट

  • शेतकरी व कामगारांना स्वस्त वपरवडणारे जेवण पुरविणे

२०२० वर्ष प्रयोजन

  • राज्यात २५ अटलबिहारी किसान उपाहारगृहे स्थापन करणे

सुविधा

  • प्रति थाळी १० रुपये या सवलतीच्या दराने देणे

  • हरियाणा रोडवेच्या सामान्य बसमधील जवळपास ४१ विविध प्रकारच्या रहिवाशांना मोफत व सवलतीचा प्रवास

  • ११ लाख दारिद्रयरेषेखालील कुटुंबातील महिला व मुलींना सॅनिटरी नॅपकिन मोफत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.