भारतीय रेल्वेकडून ऑनलाइन चॅटबॉट 'आस्क दिशा (ASKDISHA)' सुरू

Date : Feb 27, 2020 11:36 AM | Category : राष्ट्रीय
भारतीय रेल्वेकडून ऑनलाइन चॅटबॉट 'आस्क दिशा (ASKDISHA)' सुरू
भारतीय रेल्वेकडून ऑनलाइन चॅटबॉट 'आस्क दिशा (ASKDISHA)' सुरू Img Src (Indus Dictum)

भारतीय रेल्वेकडून ऑनलाइन चॅटबॉट 'आस्क दिशा (ASKDISHA)' सुरू

  • 'आस्क दिशा (ASKDISHA)' ऑनलाइन चॅटबॉट भारतीय रेल्वेकडून सुरू

अनावरण

  • रेल्वे मंत्रालय

विशेषता

  • ASKDISHA हा एक खास संगणक प्रोग्राम

  • कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) आधारित चॅटबॉट

वेचक मुद्दे

  • वापरकर्त्यांसह हिंदी भाषेत संवाद साधण्यासाठी निर्मिती

उद्दिष्ट

  • विविध सेवांशी संबंधित रेल्वे प्रवाश्यांच्या प्रश्नांचे इंटरनेटवरून निराकरण करणे

'आस्क दिशा (ASKDISHA)' चॅटबॉट बाबत थोडक्यात

सेवा सुरू

  • ऑक्टोबर २०१८

फायदेशीर बाब

  • भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडची (IRCTC) तिकीट वेबसाइट www.irctc.co.in आणि पर्यटन वेबसाइट www.irctctourism.com वापरकर्त्यांच्या हितासाठी

ठळक बाबी

  • चाॅटबॉटची सुरूवात इंग्रजीमध्ये

  • हिंदी भाषेत संवाद साधण्यासाठी ग्राहकांना आवाज आणि मजकुराद्वारे हिंदी भाषेमध्ये प्रश्न विचारण्याची सुविधा

  • हिंदी भाषेत दररोज ३००० हून अधिक वेळा चौकशी

  • भविष्यात अनेक वैशिष्ट्यांसह इतर भाषांमध्येही सुरू करण्याची योजना

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.