अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठात चित्र भारती फिल्म महोत्सव

Date : Feb 27, 2020 09:16 AM | Category : राष्ट्रीय
अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठात चित्र भारती फिल्म महोत्सव
अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठात चित्र भारती फिल्म महोत्सव Img Src (Twitter)

अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठात चित्र भारती फिल्म महोत्सव

  • चित्र भारती फिल्म महोत्सव अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठात संपन्न

ठिकाण

  • गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद

कालावधी

  • २१ ते २३ फेब्रुवारी २०२० (३ दिवसीय)

उद्घाटन

  • श्री. विजय रुपाणी (मुख्यमंत्री, गुजरात)

  • श्री. सुभाष घई (बॉलिवूड चित्रपट निर्माते)

आवृत्ती

  • तिसरी

समावेश

  • लघुपट, माहितीपट, अ‍ॅनिमेशन आणि कॅम्पस फिल्म या ४ श्रेणीतील सुमारे १४० चित्रपट

उद्दिष्ट

  • भारतीय चित्रपटात भारतीय कथन स्थापित करणे

महोत्सव थीम: विषय

  • भारतीय कुटुंब

  • सामाजिक समरसता

  • पाणी

  • भारतीय संस्कृती आणि मूल्ये

  • राष्ट्र-निर्माण शिक्षण

  • महिला

  • राष्ट्रीय सुरक्षा

  • पराक्रम

  • लोककला

  • झाडे

  • विधायक कार्य

गत आवृत्त्या

  • पहिली (२०१६): इंदूर, मध्य प्रदेश

  • दुसरी (२०१८): सिरी फोर्ट सभागृह, दिल्ली

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.