भारत सरकारच्या EEESLकडून ऊर्जा कार्यक्षम बनविण्यात १ यशस्वी वर्ष पूर्ण

Date : Feb 26, 2020 06:29 AM | Category : राष्ट्रीय
भारत सरकारच्या EEESLकडून ऊर्जा कार्यक्षम बनविण्यात १ यशस्वी वर्ष पूर्ण
भारत सरकारच्या EEESLकडून ऊर्जा कार्यक्षम बनविण्यात १ यशस्वी वर्ष पूर्ण Img Src (TopSarkariNaukri.in)

भारत सरकारच्या EEESLकडून ऊर्जा कार्यक्षम बनविण्यात १ यशस्वी वर्ष पूर्ण

  • ऊर्जा कार्यक्षम बनविण्यात भारत सरकारच्या EEESLकडून १ यशस्वी वर्ष पूर्ण

वेचक मुद्दे

  • ऊर्जा कार्यक्षमता सेवा मर्यादित (Energy Efficiency Services Limited - EESL) कडून उत्सव साजरा

  • १० वर्षांच्या यशस्वी अभियानाबाबत उत्सव

कंपनी: धोरण स्वीकार

  • वर्षभरापूर्वी स्वीकार

  • भारताला ऊर्जा कार्यक्षम बनविणे

ठळक बाबी

स्मार्ट मीटर राष्ट्रीय कार्यक्रम

  • संपूर्ण भारतभरात १० लाखाहून अधिक स्मार्ट मीटर बसवण्याचे कार्य

  • १०.६ दशलक्षाहून अधिक स्ट्रीट लाईट बल्बच्या जागी एलईडी दिवे लावण्याची सोय

फायदे

  • २० दशलक्ष टन कार्बन-डायऑक्साइड वायू कमी होण्यास मदत

  • उन्नत ज्योती प्रोग्राम (उजाला) योजनेच्या माध्यमातून कमी किमतीच्या एलईडी बल्बचे वाटप

  • सध्या उजाला हा जगातील सर्वात मोठा घरगुती विद्युत प्रकल्प

EESL बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • EESL म्हणजेच Energy Efficiency Services Limited

विशेषता

  • जगातील सर्वात मोठी ऊर्जा सेवा कंपनी

इतर देश: बदल

  • यूके

  • दक्षिण आशिया

  • मध्य पूर्व आणि दक्षिण-पूर्व आशिया

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.