राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारत दौरा: २ सामंजस्य करार आणि १ सहकार पत्रावर स्वाक्षरी

Date : Feb 26, 2020 06:05 AM | Category : राष्ट्रीय
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारत दौरा: २ सामंजस्य करार आणि १ सहकार पत्रावर स्वाक्षरी
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारत दौरा: २ सामंजस्य करार आणि १ सहकार पत्रावर स्वाक्षरी Img Src (Business Line)

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारत दौरा: २ सामंजस्य करार आणि १ सहकार पत्रावर स्वाक्षरी

  • २ सामंजस्य करार आणि १ सहकार पत्रावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात स्वाक्षरी

वेचक मुद्दे

  • २४ फेब्रुवारी २०२० रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आपली पत्नी मेलानिया ट्रम्प समवेत भारत भेट

करार: समाविष्ट क्षेत्रे

  • आरोग्य

  • तेल

  • संरक्षण

ठळक बाबी

  • संरक्षण क्षेत्रात हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी ३ अब्ज डॉलर्स किंमतीचा करार

  • तेल आणि आरोग्य क्षेत्र सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

  • आरोग्य क्षेत्रात केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था आणि अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाकडून (US Food and Drug Administration - USFDA) वैद्यकीय उत्पादन सुरक्षा करार

सामंजस्य करार: महत्व

  • चांगल्या समीकरणांवर असणे आणि नियमांचे पालन करण्याची आवश्यकता

  • अमेरिकेतील औषध निर्यातीस USFDA प्रमाणपत्र आवश्यक

  • अमेरिका फार्मास्युटिकल्सबाबत भारत अव्वल निर्यातयोग्य स्थान

इतर करार

  • देशांचे मानसिक आरोग्य विभाग

  • तेल क्षेत्र सहकार्य पत्रे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.