ग्राहक संरक्षण कायदा लागू करण्यासाठी भारत सरकार स्थापन करणार ग्राहक संरक्षण प्राधिकरण
Updated On : Feb 29, 2020 15:44 PM | Category : राष्ट्रीय

ग्राहक संरक्षण कायदा लागू करण्यासाठी भारत सरकार स्थापन करणार ग्राहक संरक्षण प्राधिकरण
-
भारत सरकार ग्राहक संरक्षण कायदा लागू करण्यासाठी स्थापन करणार ग्राहक संरक्षण प्राधिकरण
प्राधिकरण स्थापना जबाबदारी
-
भारत सरकार
वेचक मुद्दे
-
एप्रिल २०२० पासून कामाला सुरूवात
ठळक बाबी
-
ग्राहक संरक्षण विधेयक, २०१९ ला ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ च्या जागी संसदेत मंजुरी
लक्ष केंद्रित: उद्दिष्ट्ये
-
ग्राहकांचे विवाद त्वरेने निकाली काढणे
-
कंपन्यांना आणि भेसळ करणार्या जाहिरातींना चुकीच्या कृत्यांबद्दल कठोर दंड लावणे
-
कायद्याची अंमलबजावणी योग्य मार्गाने केली जाण्याची खात्री करण्यास प्राधिकरणाची स्थापना करणे
ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ बाबत थोडक्यात
समाविष्ट बाबी
-
ग्राहकांच्या वाद विवादावर तोडगा काढणे
-
ई-कॉमर्स बाबत प्रभावी प्रशासनाच्या दिशेने कार्य करणे
-
चुकीच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याकरिता प्रसिद्ध व्यक्तींना जबाबदार धरणे
दंड
-
प्रसिद्ध व्यक्तींना त्यांच्या दिशाभूल करण्याच्या कृत्याबद्दल १० लाख रुपयांचा दंड होण्याची शक्यता
शिक्षा तरतुदी
-
दिशाभूल करणार्या सामग्रीस प्रोत्साहन दिले जात असलेल्या माध्यमांना शिक्षा नाही
-
कठोर कारवाई केवळ जाहिरातदारांवर
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |