दिव्यांग उद्योजकांच्या कारागिरी व उत्पादनांना प्रोत्साहन देणारा कार्यक्रम म्हणजेच EKAM फेस्ट
राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळ (National Handicapped Finance and Development Corporation - NHFDC)
८० हून अधिक दिव्यांग उद्योजक व कारागीर
दिव्यांग समुदायाचे ज्ञान आणि उद्योजकता
त्यांच्या संधींना बाजारपेठ उपलब्ध करून देणे
NHFDC कडून दिव्यांगांसाठी सूक्ष्म कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी पुढाकार
NHFDC स्वावलंबन केंद्र (NSC) देखील सुरू
NHFDC म्हणजेच National Handicapped Finance and Development Corporation
राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळ
१९९७
सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय
दिव्यांग आणि असहाय लोकांना आर्थिक सहाय्य
सध्या विशेष सूक्ष्म अर्थ योजना अंमल
अपंग व्यक्तींच्या उत्पन्न योजना
सार्वजनिक क्षेत्र बँका
प्रादेशिक ग्रामीण बँका
अन्य वित्तीय संस्था
बँकेशी असंलग्न असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचणे
सर्वसमावेशक जीवनास चालना देणे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.