जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात चाचणी सेवेसाठी रोबोटचा वापर
Updated On : Apr 01, 2020 13:29 PM | Category : राष्ट्रीय

जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात चाचणी सेवेसाठी रोबोटचा वापर
-
चाचणी सेवेसाठी जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात रोबोटचा वापर
वेचक मुद्दे
-
जयपूरमधील सवाई मानसिंग सरकारी रुग्णालय कोविड-१९ च्या रूग्णांना सेवा देण्यासाठी मानवी रोबोटवर चाचण्यांची मालिका घेत आहे
उद्दिष्ट
-
भयानक अशा महामारी म्हणून घोषित केलेल्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला सुरक्षित अंतरावर ठेवण्याचे उद्दिष्ट आहे
ठळक बाबी
-
वस्तू किंवा सामान वाहायला मदत करणाऱ्या ट्रे सह याची रचना करण्यात आली आहे
-
ठरवून दिल्या गेलेल्या रूग्णांकडे औषधे, अन्न आणि इतर वस्तू घेऊन जाण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो
राजस्थान बाबत थोडक्यात
स्थापना
-
३० मार्च १९४९
मुख्यमंत्री
-
अशोक गहलोत
राजधानी
-
जयपूर
राज्यपाल
-
कलराज मिश्रा
अधिकृत भाषा
-
इंग्रजी
-
हिंदी
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.