स्वच्छ आणि निरोगी निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आंध्र सरकारमार्फत 'NIGHA' अॅप सुरू
Updated On : Mar 23, 2020 11:10 AM | Category : राष्ट्रीय

स्वच्छ आणि निरोगी निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आंध्र सरकारमार्फत 'NIGHA' अॅप सुरू
-
आंध्र सरकारमार्फत स्वच्छ आणि निरोगी निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी 'NIGHA' अॅप सुरू
अनावरण
-
श्री. वाय.एस. जगन मोहन रेड्डी (मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश)
उद्देश
-
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पैसे आणि अल्कोहोलच्या वापराला आळा घालणे
वेचक मुद्दे
-
पंचायत राज विभागामार्फत सामान्य नागरिकांना अखंडपणे तक्रारी नोंदविण्याबाबत सक्षम करण्यासाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे
आंध्र प्रदेशबाबत थोडक्यात
मुख्यमंत्री
-
श्री. वाय. एस. जगनमोहन रेड्डी
राज्यपाल
-
बिस्वा भूषण हरीचंदन
राजधानी
-
अमरावती
राज्य दर्जा
-
१ नोव्हेंबर १९५६
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.