उत्तराखंड सरकारकडून 'गैरसैण' उन्हाळी राजधानी म्हणून घोषित

Updated On : Mar 17, 2020 12:35 PM | Category : राष्ट्रीयउत्तराखंड सरकारकडून 'गैरसैण' उन्हाळी राजधानी म्हणून घोषित
उत्तराखंड सरकारकडून 'गैरसैण' उन्हाळी राजधानी म्हणून घोषित Img Src (Mid-Day)

उत्तराखंड सरकारकडून 'गैरसैण' उन्हाळी राजधानी म्हणून घोषित

  • 'गैरसैण' उन्हाळी राजधानी म्हणून उत्तराखंड सरकारकडून घोषित

घोषणा

  • उत्तराखंड राज्य सरकारकडून 'गैरसैण' उन्हाळी राजधानी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे

वेचक मुद्दे

  • गैरसैण हे चामोली जिल्ह्यातील एक तहसील आहे

  • उत्तराखंडची राज्य विधानसभा देहरादूनमध्ये आहे

  • विधानसभा सत्रे गैरसैण येथेही भरली जातात

ठळक बाबी

  • गैरसैणला राज्याची कायमस्वरूपी राजधानी म्हणून मान्यता मिळण्याबाबत राज्यदर्जा मागणी कार्यकर्त्यांनी नेहमीच मागणी केली आहे

उत्तराखंड बाबत थोडक्यात

मुख्यमंत्री

  • त्रिवेन्द्रसिंग रावत

राज्यपाल

  • बेबी राणी मौर्य

राज्य दर्जा प्राप्त

  • ९ नोव्हेंबर २०००

अधिकृत भाषा

  • हिंदी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)