'किसान रेल' च्या कार्यपद्धती ठरवण्यासाठी भारत सरकारकडून समिती गठीत

Date : Mar 20, 2020 09:03 AM | Category : राष्ट्रीय
'किसान रेल' च्या कार्यपद्धती ठरवण्यासाठी भारत सरकारकडून समिती गठीत
'किसान रेल' च्या कार्यपद्धती ठरवण्यासाठी भारत सरकारकडून समिती गठीत Img Src (Punjab Kesari)

'किसान रेल' च्या कार्यपद्धती ठरवण्यासाठी भारत सरकारकडून समिती गठीत

  • भारत सरकारकडून 'किसान रेल' च्या कार्यपद्धती ठरवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे

समिती स्थापना

  • भारतीय रेल्वेच्या प्रतिनिधींसह कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली आहे

ठळक बाबी

  • 'किसान रेल' सार्वजनिक-खासगी-भागीदारी (Public-Private-Partnership - PPP) पद्धतीवर उभारणी करण्याची योजना आहे

  • नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी शीत पुरवठा साखळी सुलभ करण्यास हातभार लागेल

केंद्रीय अर्थमंत्री: प्रस्ताव

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय भाषणात प्रस्ताव सादर करण्यात आला होता

  • मासे, दूध आणि मांस यासारख्या नाशवंत वस्तूंसाठी अखंडित राष्ट्रीय शीत पुरवठा साखळी तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता

इतर महत्वपूर्ण गोष्टींबाबत थोडक्यात

केंद्रीय वित्तमंत्री

  • श्रीमती. निर्मला सीतारमण

केंद्रीय रेल्वेमंत्री

  • श्री. पियूष गोयल

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री

  • श्री. नरेंद्रसिंह तोमर

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.