राष्ट्रीय गुन्हे नोंद मंडळामार्फत ३५ वा स्थापना दिवस साजरा
Updated On : Mar 23, 2020 12:00 PM | Category : राष्ट्रीय

राष्ट्रीय गुन्हे नोंद मंडळामार्फत ३५ वा स्थापना दिवस साजरा
-
३५ वा स्थापना दिवस राष्ट्रीय गुन्हे नोंद मंडळामार्फत साजरा करण्यात आला
अनावरण
-
श्री. नित्यानंद राय (केंद्रीय गृह राज्यमंत्री)
वेचक मुद्दे
-
राष्ट्रीय गुन्हे नोंद मंडळामार्फत (National Crime Records Bureau - NCRB) आपला ३५ वा स्थापना दिवस ११ मार्च २०२० रोजी साजरा करण्यात आला
ठळक बाबी
-
NCRB च्या स्थापना दिनाचे औचित्य साधून राय यांच्याकडून २ केंद्रांचे उदघाटन करण्यात आले
-
बहुआयामी गुन्हेगारी केंद्र (Crime Multi Agency Centre - Cri-MAC) आणि राष्ट्रीय सायबर गुन्हे प्रशिक्षण केंद्र (National Cybercrime Training Centre - NCTC) सुरू करण्यात आले
सहभाग
-
आयोजित कार्यक्रमात विविध केंद्र व राज्य पोलीस संघटनांमधील DG आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग होता
'राष्ट्रीय गुन्हे नोंद मंडळा'बाबत थोडक्यात
स्थापना
-
११ मार्च १९८६
मुख्यालय
-
नवी दिल्ली
ब्रीदवाक्य
-
माहिती तंत्रज्ञानासह भारतीय पोलीसांना सक्षम बनविणे (Empowering Indian Police with Information Technology)
जबाबदार मंत्रालय
-
गृह मंत्रालय
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |