घरगुती सौर छप्पर स्थापनेमध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर

Date : Mar 21, 2020 12:15 PM | Category : राष्ट्रीय
घरगुती सौर छप्पर स्थापनेमध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर
घरगुती सौर छप्पर स्थापनेमध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर Img Src (DKODING)

घरगुती सौर छप्पर स्थापनेमध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर

  • गुजरात घरगुती सौर छप्पर स्थापनेमध्ये पहिल्या क्रमांकावर स्थित आहे

वेचक मुद्दे

  • घरगुती सौर छप्पर स्थापनेत गुजरातमध्ये ६४% घरगुती सौर स्थापना काम पूर्ण झाले आहे

ठळक बाबी

  • २ मार्च २०२० पर्यंत राज्यातील घरगुती छप्परांवर जवळपास ५०,९०० यंत्रणा निश्चित करण्यात येत आहेत

योजना स्वीकार

  • गुजरात सरकारकडून 'सूर्य गुजरात' योजना लागू करण्यात आली आहे

उद्देश

  • २०२२ पर्यंत सुमारे ८ लाख घरगुती वीज ग्राहकांना योजनेची सुविधा पुरवणे

'गुजरात'बाबत थोडक्यात

स्थापना

  • १ मे १९६०

राजधानी

  • गांधीनगर

राज्यपाल

  • श्री. आचार्य देव व्रत

मुख्यमंत्री

  • श्री. विजय रुपाणी

अधिकृत भाषा

  • गुजराती

  • हिंदी

विशेष आकर्षण बाबी

  • गीर राष्ट्रीय वन उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य

  • सरदार सरोवर

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.