सांस्कृतिक मंत्रालयाकडून प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे कायदा, १९५८ वर फेरविचार करण्याची घोषणा

Date : Mar 17, 2020 09:37 AM | Category : राष्ट्रीय
सांस्कृतिक मंत्रालयाकडून प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे कायदा, १९५८ वर फेरविचार करण्याची घोषणा
सांस्कृतिक मंत्रालयाकडून प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे कायदा, १९५८ वर फेरविचार करण्याची घोषणा Img Src (The Hindu)

सांस्कृतिक मंत्रालयाकडून प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे कायदा, १९५८ वर फेरविचार करण्याची घोषणा

  • प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे कायदा, १९५८ वर फेरविचार करण्याची सांस्कृतिक मंत्रालयाकडून घोषणा

घोषणा

  • सांस्कृतिक मंत्रालयाकडून सदर बाबीची घोषणा करण्यात आली आहे

उद्देश

  • ऐतिहासिक महत्व असलेल्या स्मारकांच्या संरक्षणास प्रोत्साहन देणे

  • स्मारकांच्या आसपासच्या प्रदेशात पायाभूत सुविधांच्या विकासास संतुलित ठेवणे

वेचक मुद्दे

  • सांस्कृतिक मंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली आहे की प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे कायदा, १९५८ वर फेरविचार करावयाचा आहे

ठळक बाबी

  • कायद्यानुसार केंद्र-संरक्षित स्मारकांच्या आसपासच्या बांधकामांचे नियमन करण्यात येते

  • ऐतिहासिक महत्वानुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात येते

धोरणात्मक बाबी

  • सध्या प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे कायदा, १९५८ मध्ये केंद्र-संरक्षित स्मारकांच्या १०० मीटरच्या परिघात कोणत्याही प्रकारच्या बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे

  • केवळ काही प्रकारच्या नियमित बांधकामास १०० ते २०० मीटरच्या परिघामध्ये परवानगी देते

  • विद्यमान तरतुदींमुळे या क्षेत्राच्या आसपास महत्वपूर्ण कामांमध्ये अडथळा निर्माण होत आहे

सरकार: कृती आणि निरीक्षणे

  • निर्बंध हटविण्यासाठी सरकारमार्फत २०१८ मध्ये कायद्यात दुरुस्ती करण्यात आली

  • फेब्रुवारी २०१९ मध्ये संसदीय स्थायी समितीमार्फत विधेयकाची तपासणी करून अहवाल सादर करण्यात आला

  • ऐतिहासिक महत्व असलेल्या स्मारकांच्या संरक्षणास आणि स्मारकांच्या आसपासच्या पायाभूत सुविधांच्या विकासास संतुलित ठेवण्याच्या कायद्याची गरज असल्याचे समितीने सांगितले

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.