नवी दिल्ली करणार 'जालियनवाला बाग' नावाच्या प्रदर्शनाचे आयोजन

Date : Mar 19, 2020 11:36 AM | Category : राष्ट्रीय
नवी दिल्ली करणार 'जालियनवाला बाग' नावाच्या प्रदर्शनाचे आयोजन
नवी दिल्ली करणार 'जालियनवाला बाग' नावाच्या प्रदर्शनाचे आयोजन Img Src (HelloTravel)

नवी दिल्ली करणार 'जालियनवाला बाग' नावाच्या प्रदर्शनाचे आयोजन

  • 'जालियनवाला बाग' नावाच्या प्रदर्शनाचे नवी दिल्ली करणार आयोजन

ठिकाण

  • नवी दिल्ली

वेचक मुद्दे

  • 'जालियनवाला बाग' नावाचे प्रदर्शन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे

उद्घाटन

  • श्री. प्रह्लादसिंग पटेल (सांस्कृतिक मंत्री)

निमित्त

  • भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार (National Archives of India - NAI) च्या १३० व्या स्थापना दिनानिमित्त प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे

उद्दिष्ट

  • जालियनवाला बाग हत्याकांड शताब्दीच्या स्मरणार्थ साजरा करणे

'दिल्ली'बाबत थोडक्यात

मुख्यमंत्री

  • अरविंद केजरीवाल

नायब राज्यपाल

  • अनिल बैजल

राजधानी स्थापना

  • १९११

केंद्रशासित प्रदेश स्थापना

  • १९५६

राष्ट्रीय राजधानी प्रदेश: मान्यता

  • १९९२

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.